E Shram Card Yojana 2024 बँकेत श्रम कार्ड चे पैसे जमा होणे सुरू झाले आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहे आणि कोणत्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत , यानंतर घरबसल्या तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही याचे स्टेटस कसे चेक करू शकता. सर्व नागरिकांच्या डीबीटी च्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यात ई श्रम कार्ड जमा होणार आहेत. जिल्ह्यांची यादी आता प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ई श्रम कार्ड चे पैसे बँक खात्यामध्ये जमा :
E Shram Card Yojana 2024 माध्यमातून मिळणारे पैसे नागरिकांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. या योजनेमधून काही विशिष्ट जिल्ह्यांमधील नागरिकांना लाभ दिला जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि नागरिक हे कसे तपासू शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
ई श्रम कार्डचे पैसे वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची यादी :
अहमदनगर ,अकोला ,अमरावती ,छत्रपती संभाजी नगर ,बुलढाणा ,भंडारा ,बीड ,चंद्रपूर ,धुळे ,गडचिरोली ,हिंगोली ,गोंदिया ,जालना ,कोल्हापूर, नांदेड ,नागपूर ,लातूर ,नंदुरबार, नाशिक ,उस्मानाबाद, पालघर ,परभणी ,पुणे ,रायगड ,सांगली, सातारा ,सिंधुदुर्ग ,सोलापूर, ठाणे ,वर्धा ,वाशिम ,आणि यवतमाळ.
या योजनेचा स्टेटस कसा तपासायचा ?
ई श्रम कार्ड धारकांना त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही याची खात्री करणे सोपे झाले आहे. खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकता .
इंटरनेट बँकिंगचा वापर :
- बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲप वरती किंवा वेबसाईट वरती लॉगिन करा.
- बँक खात्याचे स्टेटमेंट किंवा ट्रांजेक्शन हिस्टरी तपासा.
- जमा झालेल्या पैशांचा तपशील मिळवा.
एटीएम चा वापर :
- आपल्या जवळच्या एटीएम मध्ये जावे.
- तुमचे बँक कार्ड वापरून बँक खात्याचे बॅलन्स चेक करू शकता.
- जमा झालेल्या रकमेची खात्री करावी.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप असे डाऊनलोड करावे
ग्राहक सेवा केंद्र :
- बँक ग्राहक सेवा केंद्र वरती कॉल करावा.
- बँक खाते नंबर आणि ई श्रम कार्ड च्या बाबतीत चौकशी करावी.
- जमा झालेल्या रकमेची माहिती मिळवावी.
बँक शाखा :
- जवळच्या बँक शाखेमध्ये जावे.
- बँक खाते स्टेटमेंट किंवा अधिकाऱ्यांच्या मदतीने बँक खात्याची तपासणी करा.
- जमा झालेल्या रुक्मिणीची खात्री करावी.
आधार लिंक चे महत्व काय आहे ?
E Shram Card Yojana 2024 सर्व नागरिकांच्या डीबीटी अंतर्गत आधार लिंक बँक खात्यामध्ये आश्रम कार्ड चे पैसे जमा होणार आहेत. नागरिकांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड से लिंक केलेले असणे गरजेचे आहे. जर तुमचं बँक आधार कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आधार लिंक करण्यासाठी तुमच्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार कार्ड चे झेरॉक्स आणि बँक खाते क्रमांकाची माहिती घ्यावी लागेल.
महत्त्वाच्या सूचना :
ई श्रम कार्डच्या माध्यमातून मिळणारे पैसे वरती सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत. मात्र काही जिल्हे या योजनेमधून वगळण्यात आले आहेत. नागरिकांनी आपले आश्रम कार्ड अपडेट केले असणे आवश्यक आहे.E Shram Card Yojana 2024
पिक विमा अर्ज करण्यासाठी सरकारकडून मुदत वाढ
श्रम कार्ड योजनेअंत जिल्हा नुसार यादा प्रसिद्ध झालेले आहेत या याद्यांचा तपशील पाहण्यासाठी ई श्रम कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :