ई श्रम कार्ड पेन्शन योजनेमधून प्रति महिना 3,000 रुपये, असा करा अर्ज : E Shram Card Yojana 2024

WhatsApp Group Join Now

E Shram Card Yojana 2024श्रम कार्ड पेन्शन योजना ही एक सरकारचे नवीन योजना सुरू झालेली आहे. केंद्र सरकार यांच्याकडून बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती यांना दिले जाणार आहे . सरकारने सुरू केलेली ही योजना एक महत्त्वाची योजना म्हणून ओळखले जाते. यामध्ये साठ वर्ष ज्यांची पूर्ण झाली आहेत अशा कामगारांना सरकारकडून दर महिन्याला 3000 रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना वृद्ध वयामध्ये काही प्रकारचे काम करण्याची गरज भासणार नाही. वृद्ध वयामध्ये ते आपले जीवन आरामदायी आणि चांगल्या प्रकारे जगू शकणार आहेत. या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

E Shram Card Yojana 2024

ई श्रम कार्ड वृद्ध लोकांना दिले जाणार आहे. ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे त्यांना दर महिन्याला ₹3000 पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजेच त्यांना वर्षाला 36 हजार रुपये मिळणार आहेत.

WhatsApp Group Join Now

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते झेरॉक्स
  • पॅन कार्ड
  • ई श्रम कार्ड

बदलत्या हवामानाचे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम

(E Shram Card Yojana 2024) या योजनेसाठी पात्रता :

  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा मूळ भारताचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • वरती सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे उत्पन्न दर महिन्याला 15000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • याचा फायदा साठ वर्षानंतर होणार आहे.

ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :

  • E Shram Card Yojana 2024या योजनेसाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकणार आहात
  • यासाठी गव्हर्मेंट ऑफिशिअल वेबसाईट आहे. गव्हर्मेंट ऑफिशिअल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला ई श्रम कार्ड असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
  • यानंतर तुम्हाला कम्प्युटरचा वापर करून सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आहे
  • यानंतर तुम्हाला सबमिट बटन वरती क्लिक करावे लागेल, यानंतर त्याचा फॉर्म अपलोड करायचा आहे.

राज्यातील 32 जिल्ह्यात 15 तारखेपासून पिक विमा वाटप सुरू

WhatsApp Group Join Now

Leave a Comment