E Pik Pahani last date 2024 आहे. 15 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी साठी मुदत देण्यात येणार आहे. खरीप पिक विमा चे ई पीक पाहणी 2024 यामध्ये 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ई पीक पाहणी करत असताना कोणत्या चुका करायच्या नाही यानंतर आतापर्यंतची काही पीक पाहण्याची टक्केवारी झालेली आहे तर मागची जी टक्केवारी आहे यामध्ये 63 टक्के शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस पीक पाहणी केली होती. अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे.
E Pik Pahani last date 2024 ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून :
आनंदाची बातमी आहे 1 ऑगस्टपासून पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात होणार आहे. ई पीक पाहणी अंतर्गत सर्व शेतकरी आपल्या पिकाची पाहणी स्वतः करू शकणार आहेत. खरीप पिक विमा साठी 2024 च्या ई पीक पाहणी करण्यासाठी मुदत 15 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे योग्य पाहणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळण्यासाठी मदत होणार आहे.
ई पीक पाहणी वैशिष्ट्ये :
- शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करण्याची संधी
- 1 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी साठी कालावधी
- खरीप पिक विमा साठी आवश्यक ई पीक पाहणी
- पूर्वी ई पीक पाहणी केलेले शेतकऱ्यांना 63% भरपाई मिळाली आहे
- ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे.
E Pik Pahani last date 2024 ई पीक पाहणी करत असताना कोणत्याही चुका करू नये. यासाठी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक ई पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे. मागील वेळेस ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती त्या शेतकऱ्यांना 63% भरपाई मिळाली आहे. अशा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम सुद्धा मिळाली आहे. परंतु तुमच्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे यावर्षी ई पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत 30 हजार अनुदान
ई पीक पाहणी करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :
- सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची स्थिती नियमित तपासून घेणे आवश्यक आहे
- पाणी करत असताना पिकांच्या स्थितीची नोंद ठेवणे आवश्यक आहे
- यामुळे विम्याचा दावा करण्याची प्रक्रिया सोपी होईल
- शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा योग्य प्रकारे फोटो काढून ती ई पीक पाहणी अँप वर अपलोड करावी लागणार आहे.
- ई पीक पाहणी ऐप वापरणे सोपे आहे
- शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागेल
- नोंदणी करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताचे संपूर्ण माहिती भरायची आहे
- यानंतर पिकाच्या स्थितीचे फोटो अपलोड करणे आवश्यक आहे
- या प्रक्रियेमध्ये त्रुटी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे.
ई पीक पाहणी प्रक्रिया :
- ई पीक पाहणी मोबाईलद्वारे ऐप डाऊनलोड करणे
- ॲप मध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे
- शेती बद्दल संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे
- पिकाच्या स्थिती चे फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची स्थिती तपासण्यासाठी मदत होणार आहे. या ॲप वरती पिकांच्या स्थितीची नोंद ठेवणे सोपे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळण्यास मदत होणार आहे.
E Pik Pahani last date 2024 शेतकऱ्यांना एक ऑगस्टपासून पीक पाहणी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेमध्ये त्रुटी टाळण्यासाठी काळजीपूर्वक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळण्यास मदत होणार आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवरती ई पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे.
शेतकरी सम्मान योजना उर्वरित कर्ज माफी मिळणार !!