E-Pik Pahani 2024 : राज्यातील लाखो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही खरोखरच एक महत्त्वपूर्वक आणि दिलाचा दायक बातमी आहे राज्य शासनाने भावांतर योजना अंतर्गत जाहीर केलेला अनुदानात चूक झाली होती. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागणार होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाखले नंतर ही समस्या सोडवण्यात आलेले आहे.
ई पिक पाहणीची अट शिथिल करण्याचा निर्णय..
E-Pik Pahani 2024 : मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे करण्यात आलेले आहे .त्यामुळे शेतकरी पाहणे करून शकले नव्हते किंवा त्यांचा डेटा उपलब्ध नव्हता अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
E-Pik Pahani 2024 : अनुदान वितरण कशा पद्धतीने केले जाणार आहे ?
कृषी आणि महसूल विभागाने नवीन कार्यपद्धती तयार केली आहे .महसूल विभागाच्या माध्यमातून सातबारा नोंदीवर आधारित डेटा कृषी विभागाला उपलब्ध करून दिला जाणार आहे .या डेटा चा वापर करून ज्या शेतकऱ्यांना सातबारावर सोयाबीन आणि कापूस पिकांच्या नोंदी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा वंचित शेतकऱ्यांना दिलासा….
- या नव्या कार्यपद्धतीमुळे अनुदान वितरणात काही विलंब होण्याची शक्यता आहे .तथापि या निर्णयामुळे पूर्वी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे
- राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी हे पाहणी केली होती परंतु त्यांच्या नावांची यादीत नोंद नसल्यामुळे किंवा डेटा उपलब्ध नसल्यामुळे जवळपास 20 ते 25 टक्के शेतकरी या अनुदान योजनेच्या बाहेर राहिले होते .
- या नव्या निर्णयापूर्वी शेतकऱ्यांना रोज निर्माण झालेला होता परंतु परळी येथील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे त्यामुळे या अनुदान योजनेमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रोज कमी होण्यास मदत होईल
ज्येष्ठ नागरिक कार्ड कसे काढावे ? पहा संपूर्ण माहिती