E Pik pahani 2024 शेतकऱ्यांना याआधी आपल्या पीक पेऱ्यांची नोंद करण्यासाठी राज्यात तलाठ्यांद्वारे केली जात होती. परंतु आता या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पडताळा निर्माण होत आहे. याशिवाय सरकारची ही फसवणूक होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता होती. त्यामुळे आता या समस्येवर एक उपाय म्हणून सरकारने आता ए पीक पाहणी ॲप सुरू केलेले आहे. या पीक पाहणी ऍड करेल शेतकरी स्वतः आपल्या शेता फेऱ्यांची नोंद करू शकणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार आहे.
E Pik पाहणी ॲप चे फायदे काय आहेत ? E Pik pahani 2024 :
- एपिक पाहणी अँप वर आपण घरबसल्या आपल्या शेतामधील पिक पेऱ्यांची नोंद करू शकतो.
- शेतकऱ्यांच्या पीक पेरणीचे अचूक नोंद : सरकारने सुरू केलेल्या एपिक पाहणी अँप द्वारे आता शेतकरी स्वतः त्यांच्या मोबाईलवरून पीक पेरणीची नोंद करू शकणार आहेत. केंद्र सरकारने ही सुविधा निर्माण करून दिल्यामुळे माता या नोंदीमध्ये काहीही त्रुटी राहण्याची शक्यता कमी होणार आहे. मी यामुळे नुकसान भरपाई सुद्धा मिळण्यास मदत होणार आहे.
- अतिवृष्टी दुष्काळ नुकसानीसाठी त्वरित मदत : इ पीक पाहणी ॲप द्वारे आता शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त तसेच दुष्काळतात दृष्टी यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा आणि नुकसान भरपाई लगेच मिळू शकणार आहे.
- सरकारची फसवणूक टाळणे : E पिक पाहणी ॲपमुळे शेतकरी आता स्वतः आपल्या पीक पेरणी बद्दल नोंद करू शकणार आहेत यामुळे सरकारला अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे तसेच सरकारची होणारी फसवणूक सुद्धा होण्याची शक्यता कमी होणार आहे.
- अचूक आकडेवारी : राज्यातील कोणत्या पिकांची किती लागवड झालेली आहे याबद्दल अचूक माहिती मिळवण्यास केंद्र सरकारला याचा फायदा होणार आहे. एपिक पाहणी नोंद केल्यामुळे राज्यातील कोणते पीक आणि त्याची किती लागवड झालेली आहे याबद्दल सर्व माहिती मोठ्या प्रमाणात या ॲपचा फायदा होणार आहे.
- योग्य नियोजन : केल्यामुळे बियाणे खते आणि इतर सुविधांचा पुरवठा करण्याकरिता सरकारला योग्य नियोजन करणे सोपे जाणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे सरकारला योग्य नियोजन करता येऊ शकणार आहे.
- 20 शेतकऱ्यांची नोंद एका मोबाईल वरती : केंद्र सरकारने एपिक पाहणी ॲप सुरू केल्यामुळे आता एका मोबाईल वरती जवळजवळ 20 शेतकऱ्यांच्या पेरणीची नोंद करता येऊ शकणार आहे. त्यामुळे एपिक पाहणी सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
E पिक पाहणी ॲपचा वापर कसा करावा ?
- Google Play Store स्टोअरमधून एपिक पाहणी ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे.
- या ॲप मध्ये नवीन खाते तयार करावे लागणार आहेE (Pik pahani 2024)
- या ॲपमध्ये आपला जिल्हा तालुका गाव खाते क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक इत्यादी सर्व माहिती भरावी लागणार आहे
- या ॲपमध्ये हंगाम वर्ष पेरणी क्षेत्र पिकांचा वर्ग क्षेत्रफळ सिंचन सुविधा लागवडीची तारीख इत्यादी बद्दल सर्व माहिती तुम्हाला तिथे भरावे लागणार आहे.
- यानंतर तुम्हाला एसएमएस द्वारे चार अंकी पासवर्ड येईल तो लक्षात ठेवावा लागेल
- यानंतर तुम्हाला परिचयात असलेल्या खातेदाराचा फोटो अपलोड करून सर्व माहिती भरावी लागेल
- तुम्ही तुमच्या पिकांचा फोटो काढून या ॲपद्वारे अपलोड करावा लागणार आहे
- या ॲपमध्ये ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला नोंद सबमिट बटन वरती क्लिक करावे लागणार आहे
अशाप्रकारे तुम्ही पाहणी ॲपचा वापर करून तुम्ही तुमच्या पीक पेऱ्याची नोंद घरबसल्या व शेतात बसून करू शकता.
इ पीक पाहणी का करावी ?
E Pik pahani 2024 गेल्या वर्षी पिक पाहणी मध्ये अव्वल असलेल्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व अडचणींचा सामना हा शेतकऱ्यांना करायला लागत आहे. कारण ईपीक पाहणी करून वीस ते पंचवीस दिवस झाले तरीसुद्धा अनेकांच्या सातबारा उतारा वरती पिकांची नोंद झालेली नाही. यामुळे नैसर्गिक आपत्तींची मदत तसेच पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठीची शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा या धर्तीवर दे राज्यांमधील शेतकऱ्यांना स्वतःचा फेरा स्वतःच्या मोबाईल ॲप द्वारे पिकांच्या फोटो सोबत अपलोड करावा लागणार आहे. म्हणून यासाठी राज्य शासनाने गेल्यावर्षीपासून एपिक पाहणी सुरू केलेली आहे. या आधी तलाठ्यांकडून आपल्या शेतामधील पीक पेऱ्यांची पाहणी केली जात होती, परंतु यामध्ये काही त्रुटी राहत असतात.
याआधी गावात बसून सर्व शेतकऱ्यांचे पीक पेरण बाबत माहिती लिहिली जात होती. यामुळे पेरणी क्षेत्राची त्यामधील पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास अडचणी येत होत्या. यामधून शेतीचे सर्व नियोजन बिघडत होते. त्यामुळे आता राज्य शासनाने एपिक पाहणी सुरू केलेले आहे. यामुळे आता एपिक पाहणी अँप द्वारे पेरणी केलेल्या विविध पिकांबद्दल आणि क्षेत्रांबद्दल अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, शासनाला सुद्धा शेतीविषयक विविध धोरणांची निश्चित स्वरूपाची, शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य असे नियोजन करता येणार आहे. तसेच या E पिक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिक विमा मिळणे अत्यंत सोप्या प्रकारे होणार आहे. अशा व्यापक हेतूमुळे एपिक पाहणी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतलेला आहे.E Pik pahani 2024
E Pik pahani 2024 राज्य शासनाने शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक गावांमध्ये नेटवर्क मिळत नव्हते व्यवस्थित चालत नव्हते फोटो अपलोड होत नव्हते, परंतु गेल्या वर्षी तलाठ्यांमार्फत ए पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत होत होती. यावर्षी मात्र हे काम पूर्णपणे शेतकऱ्यांवरती सोपवलेले पाहायला मिळते तलाठ्यांकडून काहीही मदत केली जाणार नाही. या सर्व मुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.
शेतकऱ्यांना गेल्या हंगामामध्ये आलेल्या अडचणींमध्ये सुधारणा करून घेण्यासाठी एपिक पाहणी मोबाईल ॲप 2.0 या ॲपमुळे एपिक पाहणी मोबाईल ॲप्स प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की शेतकऱ्यांनी केलेली एपिक पाहणी स्वयंप्रणालीत असल्यामुळे त्यांची नोंद गाव नमुना 12 मध्ये होण्यास मदत होणार आहे. एपिक पाणी वरून झालेल्या शेतामधील पीक पेरणी केलेल्या पिकांची नोंदणी सातबारा उतारा वरती का होत नाही, हे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तलाठ्यांमार्फत नोंदणीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांनीच आपल्या शेती पिकांची अचूक नोंद करायला हवी ही संकल्पना अतिशय महत्त्वाचे आहे.
E Pik Pera फॉर्म PDF : https://mahabharti.in/wp-content/uploads/2024/02/Pik-Pera-Application-Form-Download.jpg
E Pik पाहणी एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी : https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN
पाणी बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Baba iet
इ पीक पाहणी का करावी ?
इ पीक पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच आर्थिक मदत मिळण्यास कमी कालावधी लागतो.
इ पीक पाहणी चे फायदे काय आहेत ?
पिक पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पेरणीची अचूक नोंद ,अतिवृष्टी दुष्काळ नुकसानीसाठी त्वरित मदत, सरकारची फसवणूक टाळणे, अचूक आकडेवारी, योग्य नियोजन, शेतकऱ्यांची नोंद एका मोबाईल वरती हे फायदे आहेत.