शेतकऱ्यांसाठी 50000 प्रोत्साहनपर अनुदानासाठी केवायसी चे आवाहन , तरच होणार अनुदान खात्यात जमा : E KYC Anudan 2024

WhatsApp Group Join Now

E KYC Anudan 2024 राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते. ज्याची रक्कम 50 हजार रुपये आहे ही योजना मुख्यतः परत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते या योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करावे लागते आजच्या लेखामध्ये आज आपण या योजनेबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

E KYC Anudan 2024

दोन आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करून नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासन अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन पर लाभ योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली होती. 29 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये पात्र करण्यासाठी 29 लाख 2000 कर्ज खाते हे निश्चित करण्यात आले होते.

WhatsApp Group Join Now

E KYC Anudan 2024 राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान :

E KYC Anudan 2024 राज्य शासनाच्या इतर ठिकाणी पगारदार व्यक्ती असलेली त्याचप्रमाणे आठ लाख 49 हजार कर्ज खाते हे पीक कर्जाचे एकाच आर्थिक वर्षामध्ये परतफेड करण्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत साधारणपणे 15 लाख 44 हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देऊन या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आले होते. त्यांची ई-केवायसी करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

जवळपास 15 लाख 16 हजार कर्ज खात्याचे लाभार्थ्यांच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण ई केवायसी देखील करण्यात आलेली आहे. ई केवायसी झालेल्या लाभार्थी 14 लाख 40 हजार कर्ज खात्यांसाठी 522 कोटी पाच लाख रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली होती. E – KYC Anudan 2024

योजनेबद्दल महत्त्वाच्या :

  • ही योजना राज्यात 2017 2018 आणि 2019 2020 या आर्थिक वर्षामध्ये लागू झाली
  • या योजनेअंतर्गत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळते
  • महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हे अनुदान दिले जाते
  • 29 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार या योजनेची मंजुरी देण्यात आली
  • 29 लाख 2020 कर्ज खाते या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत
  • सुमारे 15 लाख 44 हजार खर्च खात्यांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे
  • 14 लाख 40 हजार कर्ज खात्यांसाठी 522 कोटी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत
  • अजूनही 3336 शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केली नाही.E – KYC Anudan 2024

योजना आणि पात्रतेची प्रक्रिया :

  • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे
  • या योजनेअंतर्गत 2017 2018 2019 आणि 2020 या आर्थिक वर्षामध्ये पीक कर्ज घेऊन त्याची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते
  • 29 जुलै 2022 रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

केवायसी प्रक्रिया आणि अनुदान वितरण :

E KYC Anudan 2024 या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकार विभागाने आवाहन केले होते. 15 लाख 44 हजार पात्र कर्ज खात्यात पैकी जवळजवळ 15 लाख 16 हजार खर्च खात्यांची आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांसाठी 522 कोटी पाच लाख रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली होती

बँकांनी घ्यावयाची जबाबदारी :

सहकार विभागाने हे निर्देश दिले आहेत की ज्या बँकांचे कर्ज खाते आहेत त्या बँकांनी आपल्या खातेदारांना ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवाहन केले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करण्यासाठी मदत होईल बँकांनी शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाबत अधिकाधिक मार्गदर्शन करावे आणि त्यांना अनुदान प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावे.

केंद्र सरकारकडून नुकसान भरपाई वाटप सुरू

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :

https://mjpsky.maharashtra.gov.in

WhatsApp Group Join Now

Leave a Comment