दूध अनुदान लवकर मिळणार.. माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल : Dudh anudan 2024

WhatsApp Group Join Now

Dudh anudan 2024 : गाय दूध अनुदानासाठी आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या ची लिंक सेंटरला लॉगिन आयडी मिळून असून माहिती भरण्याच्या कामाला गती देण्यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचललेले आहे . बुधवार दिनांक दहा पर्यंत संबंधित प्रकल्पांनी दुग्ध विभागाकडे अर्ज करावेत असे आवाहन कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे व सांगली जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी नामदेव दवदडे यांनी केलेले आहे .

Dudh anudan 2024

Dudh anudan 2024 : राज्य सरकारने मार्च महिन्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार दोन महिने अनुदान दिले . त्यानंतर अनुदान बंद करण्यात आले होते . मात्र गाईच्या दुधाचे दर कमी होऊ लागल्याने राज्य शासनाने एक जुलैपासून अनुदान पुन्हा सुरू केलेले आहे .

WhatsApp Group Join Now

त्यासाठी दूध उत्पादक काची दर दहा दिवसांची माहिती ऑनलाईन भरायचे आहे . केवळ जिल्हास्तरीय मोठ्या दूध संघांनी माहिती भरण्याचे लॉगिन दिल्याचे ते काम वेळेत पूर्ण होत नाही . यासाठी छोट्या छोट्या प्रकल्पांना लॉगिन दिले तर पटकन माहिती भरली जाऊ शकते यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे .

Dudh anudan 2024 : पहिल्या दहा दिवसांचे पैसे मिळणार…

पहिल्या टप्प्यात 11 जानेवारी ते 20 जानेवारी या दहा दिवसातील दुधाचे प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे . त्यानंतर दुसऱ्या व तिसरा दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत . दहा दिवसांच्या दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पशुधन टॅनिंग अटी घातल्या होत्या त्यानुसार दहा दिवसांची माहिती दूध संस्थांना भरण्यास सांगितले होते .

सोप्या पद्धतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोबाईल वर करा अर्ज

Dudh anudan 2024 : जिल्ह्यात सहकारी व खाजगी दूध संघाकडून गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 91 हजार 601 आहे त्यापैकी एक त्या गोकुळ कडे 81000 आहे आतापर्यंत गोकुळच्या 7000 खातेदारांची माहितीची पडताळणी झाली असून हे त्या चार दिवसात उर्वरित खातेदारांची माहिती पडताळणी होऊन पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत . वारणा सह इतर दूध संघाने शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांना दूध उत्पादकांना पैसे मिळण्याची शक्यता दिसत आहे . Dudh anudan 2024

Dudh anudan 2024

राज्यात गाय दुधाचे उत्पादन वाढले त्यात पावडर वर बटरला भाव नसल्याने खाजगी व सहकारी दूध संघांनी दुधाच्या दारात कपात केली . त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला खाजगी दूध संघ तर मनमानी पद्धतीने 22 ते 28 रुपये लिटर दूध खरेदी करू लागल्याने शेतकरी कासावी झालेला होते . त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे . Dudh anudan 2024

शेतकरी लिहिणार थेट राष्ट्रपतींना पत्र, पहा काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

WhatsApp Group Join Now

Leave a Comment