शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! गाईच्या दुधासाठी 5 रुपये अनुदान : Dudh Anudan 2024

WhatsApp Group Join Now

Dudh Anudan 2024राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये, अजित पवार यांनी पशु पालकांसाठी दिलासा देणारी अशी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. यानुसार 1 जुलैपासून गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.

Dudh Anudan 2024

Dudh Anudan 2024:

Dudh Anudan 2024 त्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना यावेळी दूध दरावरून राज्यात आंदोलने सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांनी हाच मुद्दा उचलून अर्थसंकल्पामध्ये पशुपालकांना दिलासा दिलेला आहे. अर्थसंकल्प सादर करताना यावेळी अजित पवार असे म्हणाले की, शासकीय नवीन दुग्धव्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय पशु चारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रामध्ये नवउद्योजक निर्माण करण्यात येणार आहे, याबरोबरच रोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आर्थिक प्रगतीची साधने, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे

WhatsApp Group Join Now

Dudh Anudan 2024

राज्यातील नोंदणी प्रमाणे 2 लाख 93 हजार गाईंचे दूध उत्पादकांना प्रति लिटर ₹5 याप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्यांचे अनुदान राहिले आहे हे अनुदान देखील लवकरच वितरित करण्यात येणार आहे. याशिवाय गाईचे दूध उत्पादन शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी एक जुलैपासून दुधामध्ये प्रति लिटर पाच रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना यावेळी केली. तसेच हे अनुदान यापुढेही चालू ठेवण्यात येईल असेही ते म्हणाले. (Dudh Anudan 2024)

(Dudh Anudan 2024) शेळी मेंढी आणि मत्स्य शेती :

Dudh Anudan 2024शेळी मेंढी पालन व्यवसायामधील संख्यात्मक आणि गुणात्मक वाडी करिता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवल मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. राज्यात शेळी मेंढी पालन आणि दोन नवीन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. तसेच राज्यांमध्ये मध्य उत्पादनामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. मत्स्य बाजार स्थापना याबरोबरच मासळी विक्री सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा !! कांद्याला 3000 रुपये दर

WhatsApp Group Join Now

Leave a Comment