राज्यातील ह्या धरणांमध्ये पाणी पातळी वाढली जाणून घ्या कुठल्या धरणातून किती विसर्ग : Dharan Panisatha 2024

WhatsApp Group Join Now

Dharan Panisatha 2024 : राज्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे . अनेक धरणे पाण्याने भरून झालेली आहेत . तर अनेक धरणे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत . त्यामुळे धरणांमधून विसर्गसुरच आहे . मात्र पावसाचा निकाल पासून काही विश्रांती घेतल्याने अनेक धरणांचा विसर्ग घटविण्यात आलेला आहे आज आपण या लेखांमधून पाहणार आहोत . की कोणत्या धरणांमधून किती पाणीसाठा वाहत आहे .

Dharan Panisatha 2024

तसेच पानशेत वरसनगर ते नगर या चार धरणात परिसरात गेल्या सहा दिवसांपासून सतत तार पाणी पडत आहे . रविवार तुलनेत पावसाचा दूर कमी झाला . या चार धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणी साठा झालेला आहे . या दिवसापर्यंत 9.79 टीएमसी पाणी साठा होता . सध्या या धरणांमध्ये 21.92 टीएम साठी पाणी असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलेला आहे . धरण परिसरात शनिवारी रात्रीपासून सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रात 85 मिली लिटर वरसगाव धरण परिसरात सत्ता 67 मिली लिटर पानशेत धरण क्षेत्रात साठ मिली लिटर खडकवासला धरण क्षेत्रात सात मिलिमीटर पाऊस पडला त्यानंतर दिवसभर पावसाच्या जर कमी होता .

WhatsApp Group Join Now

Dharan Panisatha 2024 : जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा …

जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाण्यासाठी झालेला आहे डिंभे धरण सुमारे 60 टक्के भरले आहे . तसेच उजनी धरणात पाणीसाठा वाढत चाललेला आहे . वीर धरणातून दिवसभरात 50002008 वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे . तसेच पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातील सतत पाणी पडत आहे .

कोणत्या धरणात किती विसर्ग होत आहे ?

  • भंडारदरा – – 10274 फूट ( 93.07 % ) विसर्ग – – 3737 पाऊस 48/1916 मिलिमीटर .
  • घाटघर पाऊस : 110/3505 मिलिमीटर
  • निळवंडे : 7309 दलफूट ( 87 .85 ) ओवर फ्लो – – 8805 पाऊस 05/274
  • मुळा धरण : 21094 ( 81.13 % ) पाऊस : 00/305 मिलिमीटर
  • ओझर : 9769
  • कोतुळ : 6269
  • जायकवाडी : एकूण 41 .1503 TMC

लाडकी बहीण योजनेची यादी झाली मंजूर !! याच महिलांना मिळणार पैसे 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment