doodhal janavar yojana 2024 : गोरगरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी तसेच शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे करावे यासाठी दुधाचा जनावरांचे गट पुरवठा योजनाही समाजातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि अनुसूचित जातील तसेच जमातींना सक्षम बनवण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जाते . तसेच या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई किंवा म्हशी खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते .
Dairy animal scheme 2024 : राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचे गट वाटप करणे . हे नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाय योजना व आदी वास्ते क्षेत्र उपाय योजनेअंतर्गत राज्यांमध्ये ही योजना राबवण्यात येते . साधारण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ध्येय शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित पन्नास टक्के रक्कम तसेच अनुसूचित जाती किंवा आदिवासी क्षेत्रात राहणारा शेतकरी असेल तर या उपाय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना देयशास्त्रीय अनुदान व्यतिरिक्त 25% रक्कम स्वतः भरावी लागते .
सोयाबीन पिकांवरील रोग नियंत्रण कशा प्रकारे करावे ? पहा संपूर्ण माहिती
या योजनेत संबंधित लाभार्थ्यास त्याची निवड झाल्याची जिल्हा पशुवर्धन उपायुक्त यांनी कळविलेल्या दिनांक पर्यंत म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी याच्या स्वयंशाची रक्कम जमा करणे बंधनकारक आहे मगच या योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळू शकतो . Dairy animal scheme 2024
दुधाळ जनावर गट पुरवठा योजनेचे फायदे काय आहेत ?
- ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्परोजगाराची संधी उपलब्ध होते .
- दुधाचे उत्पादन वाढवून त्यावर उत्पन्न वाढते .
- पशुधन विकासामुळे शेतीला पूरक व्यवसाय मिळतो .
- कुटुंबाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते .
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असणे आवश्यक आहे .
- एक हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले लहान आणि अत्यंत लहान शेतकरी पात्र आहेत .
- रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रात नोंदणीकृत बेरोजगार आणि महिला बचत गटातील सदस्यांना प्राधान्य दिले जाते .
Dairy animal scheme 2024 : या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे ?
- इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे .
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
- निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते.
- लाभार्थ्यांनी एका महिन्यात अनुदानाचे जमा करणे व बँकेचे कर्ज घेणे आवश्यक आहे.
- तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी दुधाळ जनावरे खरेदी करतील .
Dairy animal scheme 2024 : 2023 आणि 2024 मध्ये या योजनेसाठी दोन कोटी 56 लाख 19 हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे . तसेच 2022 आणि 23 मध्ये या योजनेद्वारे ३९४ लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे . जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विष्णू गरजे यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे .
घरबसल्या पाच मिनिटांमध्ये आधार कार्ड अपडेट, पहा संपूर्ण माहिती