महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : Mahila swayam siddhi yojana 2024
Mahila swayam siddhi yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्गातील महिलांना स्वतःचा एखादा लघुउद्योग सुरू करावा त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत महिला स्वयंव सिद्धी व्याज परतावा योजना सुरू करण्यात आलेले आहे . या योजनेमुळे अंतर्गत बचत गटातील इतर मागास वर्गातील सुशिक्षित आणि बेरोजगार … Read more