महिलांसाठी उद्योगिनी योजनेतून सरकार मार्फत मिळते 3 लाख पर्यंत कर्ज : Business loan for womens 2024

WhatsApp Group Join Now

Business loan for womens 2024 : केंद्र सरकारची महिला उद्योजकांसाठी व्यवसाय कर्ज योजना अनेक संधी उपलब्ध केल्या असून यामध्ये एक लाख रुपयांपासून ते 25 लाख रुपये आम्ही शिवाय कर्ज मिळण्याची शक्यता आहे . उद्योगिनी महिलांना तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना आहे . ही कर्ज योजना लघुउद्योग स्थापन करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणाऱ्या महिलांसाठी 88 प्रकारचे उद्योग या योजनेअंतर्गत येतात . महिला उद्योगिनी योजना नेमकी काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत .

 Business loan for womens 2024

Business loan for womens 2024 उद्योगिनी योजना काय आहे ?

Business loan for womens 2024: केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश हा महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी वित्तीय मदत करणे आणि उद्योगिनी ही अशी योजना आहे . की महिलांना उद्योजक व्यवसायात म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवते सर्वात प्रथम ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केली आणि नंतर केंद्र सरकार देशभर त्याची अंमलबजावणी करत आहे केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते . या योजनेमध्ये प्रामुख्याने भारतीय भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबातून अधिक प्राधान्य दिले जाते . आतापर्यंत 48000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून लघु उद्योजक म्हणून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू केलेली आहे .

WhatsApp Group Join Now

Business loan for womens 2024

महिला उद्योगिनी योजनेसाठी कर्ज मर्यादा किती आहे ?

Business loan for womens 2024 : महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत पात्र महिलेला तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते अर्जदार महिलेचा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे . दिव्यांग महिला आणि विधवा आणि परित्य भक्तांसाठी उत्पन्न हे मर्यादा नाही त्यांना व्याज मुक्त कर्ज दिलं जातं ही तर प्रवर्गांना महिलांना दहा ते बारा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते . ज्या बँकेचे कर्ज घेतलं त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर असतो . कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार 30 टक्के अनुदान दिले जाते .

महिला उद्योगिनी योजनेसाठी पात्रता काय आहे ?

महिला उद्योगिनी योजनेसाठी 18 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील सर्व महिला पात्र असतील या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांच्या क्रेडिट स्कोर मजबूत असल्याची खात्री करावी . यापूर्वी कर्ज घेतले असेल तर योग्य परतफेड केली नसेल तर कर्ज दिले जाणार नाही . सिबिल स्कोर चा चांगला असल्याची खात्री करून घ्यावी .

पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये होणार वाढ, पहा किती हजाराने होणार वाढ ?

महिला उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • भरलेल्या अर्ज सोबत पासपोर्ट साईज दोन फोटो जोडावेत
  • अर्ज करणाऱ्या महिलेच्या आधार कार्ड आणि जन्माचा दाखला
  • दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना शिधापत्रिकेची प्रत जोडावी
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक

या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी महिला त्यांच्या जवळच्या बँकेमध्ये संपर्क साधू शकतात बजाज फायनान्स सारख्या खाजगी वित्तीय संस्था देखील उद्योगनीसाठी कर्ज देतात अधिक तपशिलासाठी महिला पत्त्यावर संपर्क साधू शकतात .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment