अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार हे फायदे : Budget for farmers 2024

WhatsApp Group Join Now

Budget for farmers 2024 राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकर्त्यातील अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी महत्त्वाच्या घोषणा केलेले आहेत यामध्ये कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पाची ही सातवी वेळ आहे यामध्ये सर्वांनाच अर्थसंकल्पामध्ये काय असणार अशी उत्सुकता होती आणि आर्थिक वर्ष 202425 साठी देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला.

Budget for farmers 2024

Budget for farmers 2024 सर्वसमावेशक अर्थसंकल्प :

सर्वप्रथम अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असल्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले त्याबरोबर गरीब महिला युवा आणि शेतकरी यांचा या अर्थांकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात विचार केलेलं हे त्यांनी सांगितले अंतिम अंक अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले या अर्थसंकल्पामध्ये नऊ घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे देशातील शेतकरी त्याचबरोबर शेतीचे उत्पादकता रोजगार कौशल्य विकास मनुष्यबळ सामाजिक न्याय शहरी उत्पादन सेवा ऊर्जा संरक्षण व पायाभूत संरचना याचा विचार या अर्थसंकल्पात केलेला आहे

WhatsApp Group Join Now

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत 30 हजार अनुदान , पहा काय आहे पात्रता

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?

कृषी क्षेत्रात या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन फर्स्ट स्ट्रक्चरवर भर देण्यात येत आहे त्याचबरोबर मातीची तपासणी विविध कीटकनाशकांचे आधुनिकीकरण नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन त्याचबरोबर नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे

रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी; रेशन सोबत मिळणार या 5 वस्तू

शेती क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय :

  • नैसर्गिक शेतीला प्राधान्य
  • कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर
  • डाळ तेल यांच्या उत्पादनावर स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय
  • शेतीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार

WhatsApp Group Join Now

Leave a Comment