biyane vitaran anudan 2024 : शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना मार्फत महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना चालू केली . या योजनेमधून शेतकऱ्यांना बियाणे पुरवून त्यांच्या शेतीसाठी उपयोग व्हावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे . ऊस ,कापूस, बाजरी, ज्वारी,, रागी, मक्का, कडधान्य, इत्यादी पिकांची बियाणे शेतकऱ्याला देण्यात ही योजना मदत करते . या योजनेतून सर्व शेतकऱ्यांना बियाणे पुरवली जातात.
biyane vitaran anudan 2024 ही योजना एक नवीन योजना ती म्हणजे महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना आपण या योजनेमध्ये ह्या योजनेचा लाभ कसा घ्यावा याविषयी सर्व माहिती आपण घेणार आहोत तसेच यामध्ये समाविष्ट कोणते जिल्हे आहेत किंवा या योजनेतून कोणती पिके यांचे बियाणे दिले जातात तसेच या योजनेसाठी शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी पात्रता येते असावी आणि या पात्रतेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी औषधे बियाणे खते इत्यादी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वेबसाईटवरून करता येतो याची सर्व माहिती आपण घेऊ .
biyane vitaran anudan 2024 समाविष्ट असलेले जिल्हे :
शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत भरडधान्य हे पिके आणि मक्का ही पिके , सांगली, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, नाशिक, धुळे, आणि जळगाव ह्या सात जिल्ह्यांना या भरडधान्य पिके मिळतात तसेच केंद्र शासन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत गहू हे पीक सोलापूर, बीड, नागपूर, या तीन जिल्ह्यात वाटप केले जाते. आणि तृणधान्य सर्व प्रकारची ज्वारी बाजरी रागी एकूण 26 जिल्हे यामध्ये या धान्यांची वाटप केलेली जाते . तसेच कडधान्य ही सर्व जिल्ह्यात वाटप करतात. आणि भात शेती करण्यासाठी त्या त्या भागातील एकूण आठ जिल्हे म्हणजेच, सातारा,, पुणे नाशिक, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर भंडारा, आणि गडचिरोली ह्या भागांमध्ये भात करण्यासाठी पीक वापरले जाते . biyane vitaran anudan 2024
biyane vitaran anudan 2024 समाविष्ट असलेली जिल्हे आणि पिके :
- ऊस : औरंगाबाद, बीड,
- कापूस : अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ
- बाजरी : नाशिक, धुळे,, जळगाव पुणे अहमदनगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड , जालना आणि उस्मानाबाद हे जिल्हे आहेत .
- ज्वारी : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, लातूर,, उस्मानाबाद सातारा, सांगली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती,
- रागी : ठाणे, नाशिक, सातारा,, पुणे, रायगड,, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि उस्मानाबाद नांदेड, परभणी व हिंगोली
biyane vitaran anudan 2024 बियाणे वितरण योजनेसाठी पात्रता :
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत या योजनेसाठी जर शेतकरी आपल्या शेतासाठी लागणाऱ्या पिकांच्या बियाणासाठी म्हणजेच, गहू, तांदूळ, डाळिंब, कापूस आणि ऊस यापैकी कोणत्याही पिकासाठी अर्ज करत असेल तर वर दिलेले सर्व जिल्हे यासाठी अनिवार्य फक्त आहेत.
- शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीत असणे आवश्यक आहे तर त्याला या योजनेचा लाभ भेटू शकतो .
- जर एखाद्या शेतकऱ्याला ह्या पीक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या शेतात गणित धन्य असणे आवश्यक आहे व जर वृक्ष तेल दिया मधून लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे तरच या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत बियाणे भेटू शकतात .
- जर एखादा शेतकरी त्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जो शेतकरी हा अर्ज करत आहे त्याच्या नावावर शेती असणे सर्वप्रथम आवश्यक आहे . योग्य कागदपत्रे देखील या योजनेसाठी आवश्यक आहेत .
- biyane vitaran anudan 2024
बियाणे वितरण अनुदानासाठी असा करा अर्ज…
- एकादशी करायला महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो ऑनलाइन अर्ज करावा लागतो .
- या वितरण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा करावे लागते .
- महाडीबीटी पेजवर तुम्हाला लॉगिन करायचे आहे तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल मगच या स्टेज वरती तुम्हाला लॉगिन करता येईल सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे खूप आवश्यक आहे .
- लॉगिन करण्यासाठी शेतकऱ्याचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून जर रजिस्ट्रेशन झालेले असेल तर लॉगिन वर क्लिक करा.
- याच्या पुढच्या पेज उघडेल त्यात मुख्य पृष्ठ पेजवर अर्ज करा व क्लिक करा .
- या पेजवर तुम्हाला वेगवेगळी योजनेसाठी पर्यायी दिसतील त्यासाठी बियाणे किंवा औषधे व खते या समोरील शेतकऱ्याला पर्याय निवडायचा आहे जो पर्याय निवडेल त्याच्यावर क्लिक करावे लागेल .
- पुढे एक नवीन अर्ज उघडेल यात शेतकऱ्याला सर्व माहिती भरायचे आहे जसे की तालुका शेतकरी कोणत्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा शेतकरी ज्या गावात राहतो ते गाव किंवा शहर शेतकऱ्याचा सर्वे नंबर आणि शेतकरी राहत असलेले क्षेत्र आणि इतर पुढे जतन करा या बटणावर क्लिक करा .
- यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईल वरती सक्सेस असा मेसेज दिसेल जर तुमचा अर्ज भरून पूर्ण झालेला आहे तर तुम्ही नाही वर क्लिक करा आणि नसेल तर काही बदलायचे असेल तर होय वर क्लिक करा .
- पुढे एक बॉक्स उघडेल त्यावर ओके वर क्लिक करा.
- पुढे दोन पर्याय दिसतील पहा आणि मेन वर जा आता आपण अर्ज भरलेला आहे त्याला सादर करायचा आहे त्यासाठी पहा वर क्लिक करा .
- शेतकऱ्याने आपली सर्व माहिती परत एकदा तपासून ती पहावी .
- या पेजवर तुम्हाला तुम्ही ज्या बाबी निवडल्या आहेत त्या दिसतील यामध्ये आपण पिकानुसार प्राधान्यक्रम लावू शकतो .
- या योजनेच्या अटी आणि शर्ती बॉक्सवर क्लिक करा आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करा .
- जर तुम्ही 2021 ते 22 मध्ये पेमेंट केलेले असेल तर तुमचा अर्ज डायरेक्ट सादर होईल आणि नसेल तर अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला पेमेंट साठी पर्याय दिसेल मेक पेमेंट वर क्लिक करून तेथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागतील .
- जेव्हा पेमेंट करावे लागतील तेव्हा तुम्हाला 23 रुपये द्यावी लागतील तेथे तुम्हाला ज्या माध्यमातून अर्ज फी द्यायची आहे ती तुम्ही निवडा आणि पेमेंट करा .
- पुढे माहिती दिसेल की आपण कशासाठी पेमेंट करत आहे एकदा पैसे भरले गेल्यानंतर तुम्हाला पैसे भरल्याची पावती मिळेल तुम्ही तुमच्या प्रश्न वर जाऊन बघा अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज तुम्ही या योजनेसाठी करू शकता .
biyane vitaran anudan 2024 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे…..
- अनुसूचित जाती किंवा जमातीतील लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- 8अ प्रमाणपत्र
- पूर्वसंमती पत्र
- हमीपत्र
या कागदपत्रांचा वापर करून शेतकरी या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो शेतकरी लाभ घेऊ शकतो . biyane vitaran anudan 2024
बियाणे अनुदानाचा अर्ज करण्यासाठी : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
खरीप बियाणे बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana
FAQ
बियाणे वितरण योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
वितरण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा
बियाणे वितरण होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- अनुसूचित जाती किंवा जमातीतील लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- 8अ प्रमाणपत्र
- पूर्वसंमती पत्र
- हमीपत्र
बियाणे वितरण योजनेच्या माध्यमातून मिळणारी बियाणे कोणती आहेत ?
ऊस ,कापूस, बाजरी, ज्वारी,, रागी, मक्का, कडधान्य, इत्यादी पिकांची बियाणे शेतकऱ्याला देण्यात ही योजना मदत करते .