बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 14,500 रुपये अनुदान , असा करा अर्ज : Biogas Anudan Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Biogas Anudan Yojana 2024 नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक शेतकरी शेतकऱ्यांच्या संस्था दूध उत्पादक संस्था इत्यादींनी बायोगॅस ने प्रकल्प दिल्या जातात त्यांच्यासाठी अनुदान दिले जाते याच योजनेच्या अंतर्गत इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Biogas Anudan Yojana 2024

शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे यासाठी आणि त्यांच्या खतांचे व्यवस्थापन व्हावे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या अंतर्गत हा एक महत्त्वाचा प्रकल्प राबवला जात आहे आणि याच प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना दोन ते चार घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जाते यामध्ये अनुदानाची मर्यादा 14,500 पर्यंत आहे.

WhatsApp Group Join Now

Biogas Anudan Yojana 2024 शेतकऱ्यांनी हे दोन ते चार घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी चे अर्ज करावेत अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी ई-मेल आयडी च्या माध्यमातून केली जाते मात्र खालच्या स्तरावर ती अंमलबजावणी करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून याचे अर्ज मागवले जातात.

या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो आणि या योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने आपल्या पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करता येऊ शकतात.

Biogas Anudan Yojana 2024 प्रकल्पासाठी अर्जाचे आवाहन :

Biogas Anudan Yojana 2024 भारत सरकारने नव्याने सुरू केलेल्या राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकरी शेतकऱ्यांच्या संस्था दूध उत्पादक संस्था इत्यादीं बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे आणि त्यांच्याकडील खतांचे व्यवस्थापन केले जावे हा महत्त्वाचा प्रकल्प राबवला जात आहे यास प्रकल्पाअंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.

गोपाल रत्न पुरस्कारातून पशुपालकांना त्यांच्या पशुधनास मिळू शकते 5 लाखापर्यंतचे बक्षीस

योजनेची वैशिष्ट्ये :

प्रकल्पाची उद्दिष्टे : शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन आणि सेंद्रिय खत उपलब्ध करून देणे

अनुदानाची मर्यादा : दोन ते चार वन मीटर पर्यंतच्या बायोगॅस प्रकल्प साठी 14,500 अनुदान दिले जाते

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतात

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी त्यांना आपली आवश्यक माहिती भरून ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्ज करावा लागेल

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया : इच्छुक शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा लागेल ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2024 असणार आहे.

या योजनेचे फायदे काय आहेत ?

Biogas Anudan Yojana 2024 या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना विविध फायदे मिळणार आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वापरण्यासाठी स्वच्छ इंधन मिळणार आहे जे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी असेल. सेंद्रिय खतांमुळे शेतीची गुणवत्ता वाढते त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते शिवाय बायोगॅस प्रकल्प मुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे कारण त्यांना बाहेरील इंधनावर अवलंबून राहावे लागणार नाही.

महाडीबीटी अंतर्गत बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज सुरू

या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://rdd.maharashtra.gov.in/national-biogas-mgnt

WhatsApp Group Join Now

Leave a Comment