Bhausaheb Fundakar Yojana 2024राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे की भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 .या योजनेमध्ये फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर एक लाख 40 हजार रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान शेतकऱ्यांना कशाप्रकारे वाटप केले जाते तसेच किती टप्प्यांमध्ये केले जाते या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याबद्दल आपण सर्व माहिती त्यामध्ये जाणून घेणार आहोत.
जर तुम्हालाही या योजनेबद्दल माहिती घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून आंबा डाळिंब काजू पेरू सीताफळ कोकम फणस कागदी लिंबू संत्रा चिकू अंजीर मोसंबी या प्रकारच्या फळबागांवर ते शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.
Bhausaheb Fundakar Yojana 2024 फळबाग योजनेसाठी पात्रता :
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी फळबाग केल्यानंतर त्या फळबागेला ठिबक सिंचन बसवावे लागेल यासाठी क्या अनुदान सरकारकडून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला तुमच्या शेतामध्ये ठिबक बसवावे लागणार आहे.
- यानंतर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल की जे शेतकरी संपूर्ण पणे शेती करतात यामध्ये घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो
- ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती 7/12 असेल अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अंतर्गत अर्ज करता येतो.
- याबरोबरच जर शेतकरी याच्या अगोदर संबंधित योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही
Bhausaheb Fundakar Yojana 2024 वाटप :
महत्त्वाचे म्हणजे असे की भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024 योजनेसाठी अनुदान हे तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जाते. करून त्यामध्ये प्रथम टप्प्यात जेव्हा अर्जदार किंवा उमेदवारी योजनेसाठी पात्र होतो तेव्हा त्याला 50% अनुदान दिले जाते. म्हणजे जर तुम्हाला या योजनेसाठी एक लाख रुपये मंजूर झाले असतील तर प्रथम वर्ष तुम्हाला 50% अनुदान मिळत आहे. म्हणजे 50 हजार रुपये इतके अनुदान करणाऱ्या व्यक्तीस मिळणार आहे. यानंतर टप्प्यामध्ये तुम्हाला 30% अनुदान प्राप्त होणार आहे. म्हणजेच 30 हजार रुपये तुम्हाला या योजनेमधून दिले जातील.Bhausaheb Fundakar Yojana 2024
त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला 20 टक्के अनुदान दिले जाते. म्हणजेच 20000 रुपये इतके रक्कम तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये या योजनेअंतर्गत दिले जाते. तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला त्यांच्या कालावधीमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात सरकार कडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा फायदा घेऊन सर्व शेतकऱ्यांना फळबाग उत्पादन घेता येणार आहे. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत अनुदान वाटप करणार आहे.
Bhausaheb Fundakar Yojana 2024 या अनुदानाचा लाभ घेऊन सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करू शकतात. या फळबाग लागवड मध्ये फणस डाळिंब पेरू अशा विविध फळांचा समाविष्ट न करता येणार आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना लागवड केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळणार आहे.शेतकऱ्यांना यामधून विविध फळपिकांचे लागवड घेता येणार आहेभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फळबाग मधून उत्पादन घेता येणार आहे. याचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार असून, या योजनेमधून सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न तसेच जीवनमान व राहणीमान उंचावण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग अनुदान योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात सरकार कडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
- या योजनेमधून शेतकऱ्यांना लागवड केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळणार आहे
- शेतकऱ्यांना यामधून विविध फळपिकांचे लागवड घेता येणार आहे
- या योजनेच्या माध्यमातून इतक्यात नाचतात आंबा डाळिंब काजू पेरू सीताफळ कोकम फणस कागदी लिंबू संत्रा चिकू अंजीर मोसंबी या प्रकारच्या फळबागांवर ते शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा फायदा घेऊन सर्व शेतकऱ्यांना फळबाग उत्पादन घेता येणार आहे. यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत अनुदान वाटप करणार आहे. या अनुदानाचा लाभ घेऊन सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करू शकतात. या फळबाग लागवड मध्ये फणस डाळिंब पेरू अशा विविध फळांचा समाविष्ट न करता येणार आहे.Bhausaheb Fundakar Yojana 2024
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळख देण्यासाठी आधार कार्ड
- 12 उतारा व आठव उतारा
- जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास )
- तहसीलदार उत्पन्न दाखला
- बँक खात्याचे पासबुक चे झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज कसा करावा :
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. यासाठी आपल्या जवळ असलेल्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत अर्ज सादर करायचे आहेत. महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्जदार या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतो. फिरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- किंवा याबरोबरच तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल ऐप च्या द्वारे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करू शकता, तसेच अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यायची आहे. तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर संकेतस्थळावरून तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता
- जर तुम्हाला अर्ज भरत असताना काही अडचणी येत असल्यास तर आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रातून अर्ज भरून घ्यायचा आहे
अशा प्रकारे तुम्ही Bhausaheb Fundakar Yojana 2024 भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करू शकता. पायामध्ये या योजनेचा लाभ घेतल्यामुळे तुम्हाला फळबाग पिकांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येणार आहे. या योजनेचा सर्वात मोठ्या प्रमाणात लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
फळबाग योजनेसाठी Bhausaheb Fundakar Yojana 2024 भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग योजनेसाठी रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सर्वात पहिला टप्पा हा 50% मिळणार असून, दुसरा टप्पा टक्के मिळणार आहे, आणि या योजनेअंतर्गत तिसरा टप्पा हा 20% असणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे
जर तुम्हाला फळ पिकासाठी अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही महाडीबीटी अंतर्गत यासाठी अर्ज करू शकता याचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
योजनेसंदर्भातील माहिती व्हिडिओद्वारे पाहण्यासाठी : video credit : Prabhudeva GR & sheti yojana
FAQ :
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत कोणत्या पिकासाठी अनुदान मिळते ?
आंबा डाळिंब काजू पेरू सीताफळ कोकम फणस कागदी लिंबू संत्रा चिकू अंजीर मोसंबी या प्रकारच्या फळबागांवर ते शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.
भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?
भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी अर्ज महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर करावा.
भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते ?
भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी अनुदान 70 ते 40 टक्के पर्यंत मिळते.