सर्व बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 2500 रुपये; बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन योजना : berojgari bhatta yojana 2024

WhatsApp Group Join Now

berojgari bhatta yojana 2024 : महाराष्ट्र शासनाने आता एक नवीन योजना चालू केलेली आहे या योजनेमध्ये प्रति महिना 5000 अनुदान मिळते . बेरोजगारीचा मराठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे . त्यासाठी एक योजना चालू केलेली आहे त्या योजनेचे नाव सरकारी बेरोजगारी भत्ता योजना असे आहे . या योजना अंतर्गत जे तरुण बेरोजगार आहेत रोजगार साठी आर्थिक मदत होणार आह.

berojgari bhatta yojana form 2024

berojgari bhatta yojana 2024 संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दिसून येते राज्यातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्या कौशल्य प्रमाणे आणि शिक्षणाच्या रोजगार उपलब्ध त्यामुळे शासनाने सर्व महत्त्वपूर्ण या योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे . या महाराष्ट्रातील रोजगार भत्ता योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य सरकारकडून कर भत्ता दिला . कोणत्याही क्षेत्रात सट्टा मट्टा व्यवसाय सुरू करू शकते राज्य सरकारने भत्ता देण्याचे आली आहे . भरपूर शिक्षण घेऊन देखील बेरोजगारी दिसून येते . यावर उपाय म्हणून आता सरकार दरमहा बेरोजगार भत्ता दिला . म्हणजेच दर महिन्याला ठराविक मदत दिली जाईल . त्या आधारे नवीन तरुण आपले कौशल्य जागृत करू शकतात .

WhatsApp Group Join Now

(berojgari bhatta yojana 2024) घरी बेरोजगारी भत्ता योजना ही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये असे अनेक तरुण आहेत की जे शिक्षक होऊ नये बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळू शकलेला नाही त्यामुळे रोज रोजगारांच्या या सर्व समस्या लागत आहे महाराष्ट्र सरकार बेरोजगार भत्ता योजना सुरू केलेली आहे . त्यांना रोजगार मिळू शकला नाही . त्यामुळे बेरोजगारांच्या समस्यांना तोंड देण्यापेक्षा राज्य सरकारने आता त्यांना भत्ता द्यायचे ठरवलेले आहे . सरकारी बेरोजगार भत्ता योजना 2024 रोजी सुरू करण्यात आली . या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासनाकडून पुण्याला बेरोजगारी भत्ता दिला जाईल . जोपर्यंत (berojgari bhatta yojana 2024) बेरोजगार तरुणांना हा भत्ता मिळत नाही तोपर्यंत त्यांना दिला जाईल . या योजनेद्वारे बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारेल . आणि युवकांना ही रक्कम त्यांच्या नियमित कामासाठी त्यांच्या नियमित खर्चासाठी वापरता येईल तसेच एखादे व्यवसाय देखील ते करू शकतील या हेतूने राज्य सरकारने केंद्र सरकारी बेरोजगारी भत्ता योजना मदत करण्याचे ठरवले .

berojgari bhatta yojana 2024 महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेची थोडक्यात माहिती…….

योजनेचे नावमहाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
द्वारा सुरुवात महाराष्ट्र सरकार
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य
उद्देश राज्यातील बेरोजगार तर च्या माध्यमातून बेरोजगारी भत्ता प्रदान करणे .
वर्ष 2024
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन
विभाग कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन

berojgari bhatta yojana 2024 या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी समस्या कमी करण्यासाठी सरकारने अनेक धोरणे सुरू . सरकारी बेरोजगारी भत्ता योजना ही बेरोजगारी समस्या कमी करण्याचे धोरण आहे . या बेरोजगार भत्ता योजना अंतर्गत महाराष्ट्रातील राज्य किमान 12 वी उत्तीर्ण असणे . राज्यातील लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो . त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खाते आधार कार्डशी जोडले असणे आवश्यक आहे . या तरुणाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज भरून याचा लाभ घेऊ शकतो तसेच या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता अंतर्गत 5000 /- रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँकेत जमा होते .

berojgari bhatta yojana 2024 बेरोजगार भत्ता योजनेची वैशिष्ट्ये :

  • राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना संपूर्ण राज्यात सुरू केलेली आहे . अनेक तरुणांना दिलासा योजना राबविण्यात येत आहे .
  • राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या योजनेअंतर्गत राज्यातील रोजगार तरुणांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा म्हणजेच दर महिन्याला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे .
  • बेरोजगार भत्ता योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता देते .
  • बेरोजगार भत्ता योजना ठराविक कालावधीसाठी देय रक्कम .
  • युवक ही रक्कम त्यांच्या नियमित कामासाठी खर्चासाठी वापरू शकतात .
  • या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदार किमान 12वी उत्पन्न असणे आवश्यक आहे .

berojgari bhatta yojana 2024

बेरोजगार सरकारी भत्ता योजनेचे निकष :

  • मासिक भत्ता थेट बँक खात्यात जाईल की अर्जाच्या वेळी फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेल्या बँक खाते क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे .
  • याचा अर्ज करण्यासाठी अट म्हणून महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे .
  • 12 वी उत्तीर्ण पदवी शिक्षण घेतलेले बेरोजगार सुशिक्षित चा लाभ घेऊ शकता .
  • 18 वर्षावरील आणि 35 वर्षाखालील तरुण-तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
  • अर्जदाराचे उत्पन्न तीन लाख वार्षिक पेक्षा कमी असावे .
  • या योजनेअंतर्गत करण्यासाठी अर्जदार हा पूर्णपणे बेरोजगार असावा तो कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कार्यालयात कार्यरत नसावा .

berojgari bhatta yojana 2024 बेरोजगारी भत्ता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा/ रहिवासी पुरावा
  • वही प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उत्पन्नाचा पुरावा

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी कसा करा अर्ज :

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल . सरकारी बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र याच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यावर त्याचे मुख्य पेज तुमच्यासमोर उघडेल .
  • याच्या होम पेजवर तुम्हाला जॉब पर्याय दिसेल तुम्हाला या पर्यावरण क्लिक करावे लागेल .
  • त्यानंतर या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लोगिन फॉर्म उघडेल तुम्हाला लोगिन फॉर्म वर क्लिक करावे लागेल . फोन मध्ये तुम्हाला खालील रजिस्टर चा पर्याय दिसेल वर क्लिक करा .
  • त्यानंतर तुम्ही रजिस्टर केल्यानंतर सर्व माहिती तपासून पहा . रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन नोंदणी फॉर्म उघडेल तुम्हाला या नोंदणी फॉर्म मध्ये तुमचे नाव आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी सर्व माहिती प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल .
  • सर्व माहिती एंटर केल्यानंतर तुम्हाला खालील पुढील वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तुम्हाला हे ओटीपी बॉक्स मध्ये एंटर करावा लागेल .
  • त्यानंतर अशाप्रकारे तुमचा तुम्ही लॉगिन करू शकता आणि मागील पेजवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला लोगिन फॉर्म मध्ये तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल .
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्याची संधी मिळेल अर्जामध्ये विचारलेल्या सर्व भरून ते परत एकदा तपासून पहा या योजनेचा लाभ अशा घेऊ शकता .

रोपवाटिका सुरू करणार आहात ? रोपवाटिका अनुदान योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती, असा करा अर्ज

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारी बेरोजगारी भत्ता योजना मी तरुण पिढीसाठी एक योजना चालू केलेली आहे भरपूर झाले असूनही ते अजून पर्यंत बेरोजगार आहेत अशा तरुणांना आर्थिक मदत मिळावी म्हणून जोपर्यंत ते नोकरी लागत नाहीत तोपर्यंत त्यांना बद्दल नाम घेता येतो तसेच बेरोजगारी युवकांना प्रति महिना ₹5000 अनु आहे .berojgari bhatta yojana 2024

महाराष्ट्र सरकार बेरोजगारी भत्ता योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा . vedio credit : online guru ji

FAQ :

1 . बेरोजगार सरकारी भत्ता योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?

बेरोजगारी सरकारी भत्ता योजनेचा लाभ 18 वर्षे पूर्ण झालेले तरुण घेऊ शकतात .

2 . महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता अंतर्गत किती रक्कम लाभार्थ्यांना दिली जाते ?

महाराष्ट्र बेरोजगारी अंतर्गत 5000 इतके रक्कम लाभार्थ्याला दिली जाते .

3 . बेरोजगारी सरकारी भत्ता योजनेसाठी अर्जदाराचे उत्पन्न किती असावे लागते ?

बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्जदाराचे उत्पन्न तीन लाख वार्षिक पेक्षा कमी असावे लागते .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment