battery favarni yantra anudan 2024 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र शासनाची योजना सुरू झालेली आहे आणि यामध्ये आता शेतकऱ्यांना बॅटरी फवारणी यंत्र हे महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना बॅटरी फवारणी यंत्र खरेदी करता येत नसल्यामुळे शासनाने यासाठी ही अनुदान देण्यास सुरुवात केलेली आहे आणि यामधून शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फवारणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना खर्च परवडत नसल्याने शेतकरी फवारणीसाठी बॅटरी फवारणी यंत्र खरेदी करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना बॅटरी फवारणी यंत्र खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी अंतर्गत अनुदान देण्यास सुरू केलेले आहे आणि यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता.
घरबसल्या मोबाईलद्वारे तपासा लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती , पहा संपूर्ण माहिती
battery favarni yantra anudan 2024 आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
बँक पासबुक
उत्पन्नाचा दाखला
सातबारा आठ अ उतारा
या थोडक्या कागदपत्रावर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात.
अर्ज कसा करावा :
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे तिथे तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत बॅटरी फवारणी यंत्र यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून घ्यायचा आहे तिथे तुमचा फॉर्म भरायचा आहे तिथे तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सिलेक्ट करायचा आहे तिथे तुम्हाला बॅटरी फवारणी यंत्र ऑप्शन दिसेल तो क्लिक करायचा आहे आणि बाकी पुढील प्रोसेस पूर्ण करून घ्यायचे आहे जर तुम्हाला अर्ज स्वतः भरता येत नसेल तर जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरून घ्यायचा आहे.
बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login