केंद्र सरकारच्या वतीने महिला बचत गटांना ड्रोन वर 80 % सबसिडी; असा करा अर्ज : bachat gat drone subsidy yojana 2024

WhatsApp Group Join Now

mahila bachat gat drone subsidy yojana 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या वतीने आता मिळणार महिला बचत गट सबसिडी पुरवण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मान्यता . याकरिता 2024-२५ ते 2025-26 या कालावधीसाठी 1261 रुपये इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने देखील याला मान्यता दिलेली आहे . महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजना बद्दल आपण माहिती जाणून घेऊ .

bachat gat drone subsidy yojana 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही एक नवीन योजना केली आहे bachat gat drone subsidy yojana 2024 महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजना अंतर्गत महिलांना फ्री मध्ये ड्रॉइंग तसेच ड्रोन कॅमेरा प्राप्त होणार आहे . या अंतर्गत महिला बचत गट होऊन सबसिडी दोन खरेदी करण्यासाठी आठ लाखापर्यंतचे अनुदान शासन बचत गटातील महिलांना उपलब्ध करून देणार आहे . ज्या महिलांचा समावेश बचत गटामध्ये आहे अशा महिलांना याचा लाभ घेता येईल तसेच त्यांना दोन तसेच ड्रोन कॅमेरा ह्या अनुदानातून मिळवता येईल त्यासाठी ही एक महिला बचत ड्रोन रोड सबसिडी योजना सुरू करण्यात आली .

WhatsApp Group Join Now

bachat gat drone subsidy yojana 2024 महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेची उद्दिष्टे :

  • महिलांसाठी 2023-24 ते 2025-26 हा कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी 15000 निवडक महिला स्वयम सहाय्यता गटात दोन पुरवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे तसेच. ज्या महिला बचत गटामध्ये समाविष्ट आहेत अशा महिलांना सहकार्य घेता येणार आहे .
  • म्हणजेच ज्या महिला बचत गटात आहेत किंवा ज्यांचा महिला बचत गट आहे अशा स्त्रियांना या योजनेअंतर्गत ड्रोन प्राप्त होणार आहे
  • आणि महिला बचत गट असलेल्या स्त्रिया शेतकऱ्यांना शेतीवाडी भाड्याने हा ड्रोन वापरण्यात उपलब्ध करून देतील . यातून जे काही उत्पन्न निघेल ते महिला बचत गटांना प्राप्त होणार आहे .
  • शेतकऱ्यांचे वेळ व श्रम वाचावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे .
  • ही योजना महिला बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रात सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे .

bachat gat drone subsidy yojana 2024 महिला बचत गट दोन सबसिडी योजना महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये सुरू केलेले आहे . ही योजना महिलांकरिता आहे ज्या महिलांचा समावेश बचत गट आहे अशा महिला या योजनेत सहभागी होऊन आपला लाभ घेऊ शकतात . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 तसेच शेतकऱ्यांच्या पिकांसाठी कमी वेळेत कमी पैशात आर्थिक मदत लावावी त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली . या योजनेमार्फत महिलांना ग्रहण व ड्रोन कॅमेरा प्राप्त होऊन याचा फायदा शेतीसाठी होणार आहे . महिला बचत गट दोन सबसिडी अंतर्गत महिलांना आठ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे .

महिला बचत गट दोन योजनेचा लाभ फक्त सर्व महिला स्वयंसहाय्यता गटांना होणार आहे . ज्या महिलांचा समावेश महिला बचत गट मध्ये नाही अशा महिलांना याचा लाभ घेता येणार नाही तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळण्यात येणार नाही . महिला बचत गट घेऊन सबसिडी योजना अंतर्गत महिला दोन विकत घेऊन त्याचा वापर शेतीसाठी करू शकतात या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली . bachat gat drone subsidy yojana 2024

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेची वैशिष्ट्ये :

  • bachat gat drone subsidy yojana 2024 महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, शेतकरी कल्याण ग्रामीण विकास विभाग, खाते विभाग, महिला स्वयंसहाय्यता गट, प्रमुख खत कंपन्या यांची खते या सर्व क्षेत्रातील उद्योग व्यापारांना सांगना देणारी ही योजना आहे .
  • या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या ड्रोन चा वापर करून शेतीमध्ये यावा कार्य असलेले योग्य क्लस्टर शोधून काढले जाईल . तसेच वेगवेगळ्या राज्यातील अशा क्लस्टर मधील प्रगतशील 15000 महिला स्वयंसहाय्यता गटांना दोन पुरवण्यासाठी निवडण्यात येणार आहेत , ज्या महिलांचा समावेश बचत गटामध्ये आहे अशा महिला याचा लाभ घेऊ शकतात .
  • bachat gat drone subsidy yojana 2024 ड्रोन च्या किमतीच्या 80 टक्के रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने आणि संगीत शुल्क इत्यादींसाठी म्हणजे सहा लाखाचे ड्रोन खरेदीसाठी जास्तीत जास्त आठ लाख रुपये इतकी रक्कम महिला बचत गटांना रोज खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे . शेतकऱ्यांसाठी दोन चा वापर करून शेती अधिक चांगल्या पद्धतीने कमी वेळेत कमी करतात करण्यासाठी महिला बचत गट दोन शेतकरी योजना आखण्यात आलेली आहे .
  • तसेच एआयएस कर्जावर तीन टक्के दराने व्याजाची सवलत देखील पुरवण्यात येणार आहे यामध्ये अनुदानाच्या माध्यमातून दोन मधील तीन टक्के इतके व्याज केंद्र सरकार स्वतः भरणार आहे . त
  • त्यामुळे कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत बँकेकडून कमी बाजारात कर्ज घेण्याची परवानगी महिला बचत गटांना आता सरकार देणार आहे . हा दोन द्वारे फवारणी नव्हे तर शेतातील इतर कामे देखील केले जाणार आहेत .
  • कीटकनाशकांची फवारणी करणे बियाणे पेरणे पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे यासाठी हा डोल खूप प्रभावी यंत्र ठरणार आहे .
  • अठरा आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिला बचत गटातील एका सभासदाची निवड राज्य ग्रामीण वजीविका अभियान आणि एल एच टी द्वारे १५ दिवसाच्या ट्रेनिंग साठी केली जाईल .

bachat gat drone subsidy yojana 2024

ग्रामीण भागातील लोकांना अनेक नवीन यंत्रातंत्र्याचा वापर करून शेती फुलवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अशा नवीन यंत्राची माहिती मिळावी यासाठी केंद्रीय सरकारने हा निर्णय घेतलेला आहे , याद्वारे शेतकरी आपली शेती शेतीमधील होणारे फवारणी अगदी सहजरित्या करू शकतो तसेच बियाणे पेरणे हे देखील दोनच्या साह्याने शेतकरी करू शकतो . या ड्रोनच्या साह्याने पिकांवर होणाऱ्या रोगांवर लक्ष ठेवणे अधिक सोपे होते .

सर्व नागरिकांना मिळणार पंतप्रधान सूर्य घर योजनेचा लाभ; पात्रता, अर्ज आणि योजने संबंधित सर्व माहिती

महिला बचत गट सीडी योजनेअंतर्गत पाच दिवसांचे ड्रोन पाहिले प्रशिक्षण……

  • सरकारने केलेला या योजनेत पाच दिवसांचे ड्रोन पाहिलेत प्रशिक्षण आणि अवैधिक प्रतीक नाशक फवारणीच्या दहा दिवस इतक्या कालावधीचे प्रशिक्षण आयोजन अंतर्गत देण्यात येणार आहे .
  • नवीन लोकांना हायड्रोजन माहिती असल्यामुळे स्वयंसहाय्यता गटातील इतर सभा चर्चा इलेक्ट्रिकल गोष्टींची दुरुस्ती फिटिंग तसेच इतर यांत्रिक कामे करण्यात येत आहे त्यांची निवड करून ग्रामीण राज्य उपजीविका विभागाच्या तसेच हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे .
  • जेवण कंपनीमधून खरेदी करण्यात त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात बचत गटांना येथे केल्यास समस्या लक्षात घेऊन पुरवठा करण्यात येणार आहे .
  • तसेच मध्यस्थी म्हणून एलएफसी द्वारे काम केले जाईल स्वयंसहाय्यता गट शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या वापरासाठी दोन सेवा भाड्याने देणार आहे .
  • महिला बचत गट ड्रोन सबसे योजना अंतर्गत मंजूर केलेला उपक्रमामुळे जवळपास पंधरा हजार बचत गटांना शाश्वत व्यवसाय प्राप्त होईल आणि उपजीविकेची सोय होऊन आर्थिक आधार प्राप्त होईल .
  • कर्जत महिला बचत गटांना एका वर्षात मध्ये एक लाख पर्यंतचे उत्पन्न प्राप्त करता येईल . bachat gat drone subsidy yojana 2024

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेचे फायदे :

bachat gat drone subsidy yojana 2024 :

  • महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेमुळे कृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होईल .
  • एक उत्पादन वाढेल शेतीच्या कामाचा खर्च देखील कमी होईल .
  • ड्रोन मुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे होऊन एक एकर वर फवारणी करायला शेतकऱ्यांना दोन तास लागत असायचे दोन च्या सहाय्याने उद्या सात मिनिटात हे करू शकते .
  • पिकांचे नुकसान देखील कमी होण्यास मदत होईल .

ड्रोन योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी चे ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in

महिला बचत गट ड्रोन सबसिडी योजनेबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : shetiudyog live

FAQ :

1 . महिला बचत गट बसिडी योजना अंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर का केला जातो ?

महिला बचत गट सबसिडी योजना अंतर्गत कृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे .

2 . बचत गट सबसिडी योजना कोणी सुरू केलेली आहे ?

बचत गट सबसिडी योजना ही नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment