Baby Corn Lagavad 2024 आज आपण आपल्या या लेखांमध्ये सचिन कुंभार यांनी सांगितलेली बेबी कॉर्न मक्याची लागवड कशी करावी ? याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला ही तीन महिन्यांमध्ये बेबी कॉर्न मक्यामध्ये जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर. याबद्दल माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात सध्या शेतकऱ्यांना खुणावत आहे. अशाच कमी कालावधीमध्ये पिकांचा प्रयोग सांगली जिल्ह्यामधील, मिरज तालुक्यातील नरवाड येथे राहणाऱ्या सचिन अण्णासाहेब कुंभार या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि त्यांना यामधून चांगले यश सुद्धा मिळाले आहे. सचिन यांनी बेबी कॉर्न मक्याची लागवड केली आणि यामधून त्यांनी फक्त तीन महिन्यांमध्ये एक एकर शेतामध्ये 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.बेबी कॉर्न या मक्याच्या सचिन यांनी चांगल्या प्रमाणात उत्पन्न काढले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी सचिन कुंभार यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे.
बेबी कॉर्न या मका पिकाची लागवड कोणत्याही हंगामामध्ये करता येऊ शकते. हे पीक महिन्यामध्ये भरघोस आणि जास्त उत्पादन देणारे नगदी पीक असून या पिकासाठी खर्चही कमी प्रमाणात लागतो असे सचिन यांनी सांगितले आहे.
Baby Corn Lagavad 2024 पिकांचे व्यवस्थापन कसे असावे ?
Baby Corn Lagavad 2024 बेबी कॉर्न या मका पिकाची लागवड कसदार जमिनीमध्ये जास्त प्रमाणात देऊ शकते. तसेच हलक्या जमिनीमध्ये या मक्का पिकाची लागवड याचे उत्पादन अपेक्षित असते एवढे येत नाही. तरीसुद्धा सचिन यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती त्यांनी बेबी कॉर्नर ची लागवड करण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी ठिबक सिंचनचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे पाण्याची व मजुरांची मोठ्या प्रमाणात बचत झाली.सचिन यांनी 650 रुपये किलो दराने बेबी कॉर्न खरेदी करणाऱ्या कंपनी कडून खरेदी केले आहेत. त्यांनी एकरी सहा ते सात किलो खरेदी केले होते.
बेबी कॉर्न या पिकांवर ती लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात धोका असतो, यावरती आवश्यक ते प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची वेळेमध्ये फवारणी करणे गरजेचे असते. याशिवाय पिकांना युरिया खताची मात्रा दोन वेळा देणे गरजेचे असते.बेबी कॉर्न हे पीक मक्याला तुरा आला की कणसे काढले जातात. मका पिकांची लागवड केल्यानंतर साधारणपणे 60 ते 65 दिवसानंतर कणसे पूर्णपणे तयार होतात. बेबी कॉर्न पिकाच्या एका ताटाला किमान दोन ते तीन कणसे लागतात. या कणसाचा वापर मोठमोठे हॉटेल मोठा हॉटेलमध्ये आणि शाकाहारी मध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
कंसाचे आकारमान साधारणपणे एक इंच जाडीचे झाल्यानंतर कणसे काढली जातात. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी ही कणसे जागेवरती येऊन घेऊन जातात. बेबी कॉर्न मक्याला जागेवरती आठ रुपये किलो एवढा दर मिळतो. या कणसे कंपन्या खरेदी करून ही कणसे सोलून ती पॅकिंग करून त्यांची निर्यात केली जाते. लागवडीपासून काढणीपर्यंत . या कंपन्या मिरज तालुक्यामधील आरग येथे कार्यरत आहेत.
सचिन कुंभार कोण आहेत ?
Baby Corn Lagavad 2024 अशाच कमी कालावधीमध्ये पिकांचा प्रयोग सांगली जिल्ह्यामधील, मिरज तालुक्यातील नरवाड येथे राहणाऱ्या सचिन अण्णासाहेब कुंभार या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि त्यांना यामधून चांगले यश सुद्धा मिळाले आहे. सचिन यांनी बेबी कॉर्न मक्याची लागवड केली आणि यामधून त्यांनी फक्त तीन महिन्यांमध्ये एक एकर शेतामध्ये 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. सचिन कुंभार यांनी तीन महिन्यांमध्ये बेबी कॉर्न मक्याचे पीक याची लागवड करून 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. फक्त तीन महिन्यांमध्ये मक्याचे लागवड करून यांनी 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून सर्वच शेतकऱ्यांना शेती करण्यासंबंधी वेगवेगळे प्रयोग करत राहणे, असे प्रोत्साहन देऊ नये सर्वच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रेरित केले आहे.
मका लागवड पशुपालनासाठी फायदेशीर :
बेबी कॉर्न या मक्याची कणसे साधारणपणे एक आड दिवस पद्धतीने पाच ते सहा तोडे काढले जातात. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीमध्ये मक्याला भरपूर पाणी द्यावे लागते. त्यानंतर या बेबी कॉर्न मक्याचा उपयोग जनावरांना चारा म्हणून याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मक्या पिकाचा उपयोग शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी झाल्यामुळे जनावरांची तब्येत आणि त्यांच्यापासून अधिक प्रमाणात दूध मिळण्यासाठी मदत होणार आहे .बेबी कॉर्न या मक्याची लागवड केल्यामुळे उत्पन्नही मिळणार आहे आणि तसेच जनावरांना चारा देखील मिळण्यास मदत होणार आहे.Baby Corn Lagavad 2024
Baby Corn Lagavad 2024 या मक्याच्या चाऱ्यापासून जनावरांची तब्येत सुधारली जाते तसेच दूध देणाऱ्या जनावरांचे दुध वाढण्यास मदत होते. या मका पिकापासून जनावरांसाठी चारा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अशा या सर्वगुणी मक्याची लागवड शेतकऱ्यांनी करून आपले उत्पादन वाढवावे तसेच आपले राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी याचा फायदा होतो .असा सल्ला सचिन कुंभार यांनी दिलेला आहे.
बेबी कॉर्न मक्याची लागवड कशी करावी याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओद्वारे सर्व सविस्तर माहिती पहा : Video Credit Gavkari Apla Shetkari Mitr
FAQ
पिकांचे व्यवस्थापन कसे असावे ?
बेबी कॉर्न या पिकांवर ती लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात धोका असतो, यावरती आवश्यक ते प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची वेळेमध्ये फवारणी करणे गरजेचे असते. याशिवाय पिकांना युरिया खताची मात्रा दोन वेळा देणे गरजेचे असते.बेबी कॉर्न हे पीक मक्याला तुरा आला की कणसे काढले जातात. मका पिकांची लागवड केल्यानंतर साधारणपणे 60 ते 65 दिवसानंतर कणसे पूर्णपणे तयार होतात.
मका लागवड पशुपालनासाठी फायदेशीर का आहे ?
या मक्याच्या चाऱ्यापासून जनावरांची तब्येत सुधारली जाते तसेच दूध देणाऱ्या जनावरांचे दुध वाढण्यास मदत होते. मक्या पिकाचा उपयोग शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी झाल्यामुळे जनावरांची तब्येत आणि त्यांच्यापासून अधिक प्रमाणात दूध मिळण्यासाठी मदत होणार आहे .बेबी कॉर्न या मक्याची लागवड केल्यामुळे उत्पन्नही मिळणार आहे आणि तसेच जनावरांना चारा देखील मिळण्यास मदत होणार आहे. अशा या सर्वगुणी मक्याची लागवड शेतकऱ्यांनी करून आपले उत्पादन वाढवावे तसेच आपले राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी याचा फायदा होतो.
सचिन कुंभार कोण आहेत ?
अशाच कमी कालावधीमध्ये पिकांचा प्रयोग सांगली जिल्ह्यामधील, मिरज तालुक्यातील नरवाड येथे राहणाऱ्या सचिन अण्णासाहेब कुंभार या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि त्यांना यामधून चांगले यश सुद्धा मिळाले आहे. सचिन यांनी बेबी कॉर्न मक्याची लागवड केली आणि यामधून त्यांनी फक्त तीन महिन्यांमध्ये एक एकर शेतामध्ये 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.