अवकाळी नुकसान भरपाई GR आला !! हेक्टरी मिळणार 27,000 रुपये; तुमचे नाव आहे का यादीत : avkali nuksan bharpai 2024

WhatsApp Group Join Now

avkali nuksan bharpai 2024 : मागील दोन-तीन दिवसापासून वादळीवारासह काही भागात पाऊस सुरू आहे काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झाल्याचे अतोनात नुकसान होत आहे . तर त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे एक नुकसानीच्या भरपाई बाबत राज्य सरकारचा काय निर्णय आहे त्याचे सविस्तर माहिती आपण पाहू .

avkali nuksan bharpai 2024

avkali nuksan bharpai 2024 अवकाळी पाऊस म्हणजे काय ?

अवकाळी पाऊस म्हणजे पावसाळ्याचा काळ सोडून पडणार पाऊस. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये दरवर्षी अवेळी पावसाचा फटका बसतो तसेच जनजीवन विस्कळीत होत ते त्यामुळे हजारो एकर शेतीचा नुकसान होते. पण अवकाळी पाऊस म्हणजे भारतात एक जून ते 30 सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा काळ मानला जातो . दक्षिण भारतात विशेषता तामिळनाडू राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान मान्सून मध्ये पाऊस पडतो . पण पाऊस काही माणसासारखं असं ठराविक वेळापत्रक पाळत नाही त्यामुळे या तारखेचा थोडा पुढे मागे सोडतो . पण साधारणपणे आपल्या सोयीसाठी मान्सून आणि नैऋत्य माणसांचा काळ हा महाराष्ट्रात पावसाळ्यात ऋतू म्हणून ओळखला जातो आणि त्या पलीकडे पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात . तरीही काही कुठली वैज्ञानिक संज्ञा नाही आणि पावसाळा सोडून इतर महिन्यांचे म्हणजे हिवाळा किंवा उन्हाळा कधीतरी पाऊस पडतो .

WhatsApp Group Join Now

अवकाळी पावसाचे नेमके प्रमाण किती असते ?

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात साधारणता 80 ते 85 टक्के पाऊस हा मान्सून मध्ये पडतो म्हणजे उरलेला पंधरा ते वीस टक्के पाऊस हा साधारण नोव्हेंबर ते एप्रिल या काळात पडतो . अवकाळी पाऊस कधी एखाद्या मोठ्या वातावरणीय घडामोडीमुळे तर कधीच स्थानिक पातळीवर हवामानाच्या स्थितीमुळे पडू शकतो . भारतीय एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर आहे . मान्सून पूर्व आणि मान्सून नंतरचा काळ हा दोन्ही समुद्रामधला सायक्लोन सीजन आहे म्हणजेच या काळात येथे कमी दाबाचे पट्टे आणि वादळ तसेच चक्रीवादळ तयार होत असतात यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात वादळी पाऊस पडतो . हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या वादळांमुळे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हे वर्ष होतो आणि उत्तर भारत गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो .

avkali nuksan bharpai 2024

समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वाहते आणि उत्तरेकडून येणारे थंड हवा एकमेकांना भिडल्याने फेब्रुवारी मार्च मध्ये महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो . उष्ण वारे आणि थंड वारे एकमेकांना भिडल्यामुळे हवा वर जाते आणि उंच ढग निर्माण होतात . या ढगांची उंची खूप जास्त असेल तर त्यातून गारांची निर्मिती होते आणि त्या गाराखाली कोसळल्यावर गारपीट होण्यास सुरुवात होते . काही हवामान तज्ञ हिवाळ्यात पडणारा पावसावर परिणाम होऊ शकतो असे म्हणतात . कशा पावसामुळे अनेकदा शेतीला फटका बसतो विशेषता फळबागा पोस्ट कांदा आणि रब्बी पिकाचे नुकसान होते गाव शहरातल्या जनजीवन आणि उद्योगावरील परिणाम होतो कधी कधी मोठी आपत्ती वाढू शकते .

अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल ?

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे अवकाळी पावसाने होणार नुकसान वाढू शकते. अशा पावसामुळे गारपीटीचे होणे शक्य असते भारतीय हवामान विभाग त्याविषयी वेळोवेळी माहिती आणि अंदाज तसेच इशारा जारी करत असते . पण गेल्या काही वर्षांमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे अंक पाहिले तर स्थानिक पातळीवर अधिक अचूक आणि वेळेत ही माहिती देणारी यंत्रणा उभारण्यात जास्त फायद्याचे ठरू शकते . अवकाळी पावसामुळे शेतीतील नुकसान टाळण्यासाठी एक तज्ञांच्या मते पिकांमध्ये विविधता अन्न आणि शेतीचा विमा लवकरात लवकर पंचनामे करून मदत व्यवस्था याचे गरज आहे .

avkali nuksan bharpai 2024 बागायतीसाठी किती मिळणार नुकसान भरपाई ?

एखाद्या शेतकऱ्याचे जमीन जर बागायती असेल तर त्याच्या पिकांचे नुकसानीसाठी सरकारने तरतूद केली असेल तर बागायती पिकांचा नुकसानीसाठी प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते आता ती वाढ वाढवण्यात आलेले आहे 27 हजार प्रती हेक्टर ही मदत सरकार देणार आहे ही नुकसान भरपाई तीन एकर पर्यंत दिले जाणार आहे . तसेच जिरायती जमीन व एखाद्या शेतकऱ्यांनी जर पीक घेतलं असेल तर त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे आणि प्रत्येक तरी मर्यादा आठ हजार रुपये इतकी मदत शेतकऱ्यांना येणार आहे आता हे रक्कम 13500 पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे हे मर्यादा दोन्ही पर्यंत असणार आहे . बहुवार्षिक नुकसान झालं असेल तर त्यासाठी अगोदर प्रत्येक बावीस हजार पाचशे रुपये मदत सरकारकडून दिली जाते आता ती रक्कम वाढलेली आहे आता 36000 प्रतिकर अशी मदत दिली जाणार आहे ते नाही तर पर्यंत नुकसानासाठी ही मदत दिली जाईल .

राज्य शासनाकडून नुकसान भरपाईत किती वाढ करण्यात आलेली आहे ?

avkali nuksan bharpai 2024 महाराष्ट्र राज्यात भरपूर पाऊस पडतो त्यामुळे पिके चांगली येतात पण हात पाऊस जर जास्त प्रमाणात पडला तर मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडतो आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी अनेकदा आत्महत्याचा मार्ग स्वीकारू शकतो या सगळ्यावर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पिकांचे नुकसान झालं तरी सरकारकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई चे रक्कम वाढवण्यात आलेले आहे . नुकसान भरपाईत वाट करून 27 हजार रुपये इतक्या अनुदान अवकाळी नुकसान भरपाई म्हणून दिले जाणार आहे

.

avkali nuksan bharpai 2024 कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे आणि मेक गर्जना दिवसांच्या कडकडाट पडणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह पश्चिम विदर्भ आणि आत्ता भागात सध्या सक्रिय स्थिती आहे त्यामुळे विदर्भासह राज्यात उर्वरित भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे . कधी कधी तर घेऊन जुलैमध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे कधी अवकाळी पावसामुळे शेतीचे पिकाचा मोठा नुकसान होतं यासाठी अगोदर सरकारकडून जी मदत दिली जाते ती आता आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट एक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषांपेक्षा जास्त मदतीचा निधी देण्याचे शासनाने जारी केलेले आहे शासनाने एसबीआय नियमात बदल करून प्रत्येक मदत वाढवण्याचा आदेश काढला आहे .

शेतकऱ्यांनो फळबाग लावत असाल तर सरकार देत आहे फळ पिकांसाठी 70 % अनुदान; अर्ज सुरू

avkali nuksan bharpai 2024 अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो हा गोरगरिबांच्या बोटांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने अवकाळी नुकसान भरपाई देण्याचे ठरवले . ज्या शेतकऱ्याचे अवकाल पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून तसेच त्याचा कुटुंबाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवकाळी व नुकसान भरपाई केली जाते .

avkali nuksan bharpai 2024 अवकाळी नुकसान भरपाई GR वाचण्यासाठी :

https://marathi24taas.in/wp-content/uploads/2024/01/202401101548206619.pdf

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा . : vedio credit : marathi support

FAQ :

बागायतीसाठी अवकाळी पावसाबद्दल नुकसान भरपाई किती रुपये मदत सरकार देणार आहे ?

बागायती अवकाळी पावसाबद्दल नुकसान भरपाईसाठी 27000 प्रति हेक्टर ही मदत सरकार देणार आहे .

अवकाळी पाऊस कधी पडतो ?

अवकाळी पाऊस हा भारतात 1 जून ते 30 सप्टेंबर काळ मानला जातो .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment