ऑगस्ट महिन्यामध्ये काय आहे पावसाची स्थिती , पहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज : August Havaman Andaj 2024

WhatsApp Group Join Now

August Havaman Andaj 2024 मान्सूनच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे जून आणि जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झाला जून महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी होता माणसांच्या पहिल्या महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला मात्र जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसाने जून महिन्यामधील तूट भरून काढली दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण देशभरात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज जाहीर केला आहे.

August Havaman Andaj 2024

ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असे आयएमडी ने स्पष्ट केले आहे मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात ही सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडणार असे आय एम डी ने यावेळी म्हटले आहे.

WhatsApp Group Join Now

August Havaman Andaj 2024 आता ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे या चर्चा रंगण्याचे कारण असे आहे की गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला होता.त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान याच चर्चांवर ती पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे.

1 ऑगस्ट पासून या नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवास

August Havaman Andaj 2024 8 ते 10 ऑगस्ट पर्यंत पावसाचा इशारा :

पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार नाही ऑगस्ट महिन्यामध्ये देखील महाराष्ट्रात पाऊस सुरू असणार आहे या महिन्यामध्ये महाराष्ट्रात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे.

पाच ते 8 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे या काळामध्ये राज्यातील मुंबई नाशिक पुणे अहमदनगर नंदुरबार जळगाव तसेच विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये भाग बद्धल धोराचा पाऊस पडणार आहे यासंबंधी जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवस चांगला पाऊस पडणार असा अंदाज आहे.

या कालावधीमध्ये ज्या भागात कमी पाऊस झाला आहे तिथेही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे आठ ऑगस्ट नंतर ही राज्यात पाऊस सुरू असणार आहे जवळपास 12 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची शक्‍यता आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणारा ज्या चर्चा होत होत्या त्या चर्चा खऱ्या नसून यंदा ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड राहणार नसल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्रामध्ये एकदम 15 ते 20 दिवस पाऊस थांबणार नाही. August Havaman Andaj 2024

विशेष म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये या ऑगस्ट महिन्यात पावसाची आवक वाढण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यात जायकवाडी धरण 50% भरणारा आणि सप्टेंबर पर्यंत जायकवाडी पूर्णपणे भरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख यांनी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आणि सूर्यदर्शन होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. परंतु महाराष्ट्र मधला पाऊस एकदम बंद होणार नाही म्हणजेच पावसाचा खंड पडणार नाही असे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

ई पिक पाहणी करा तरच मिळेल पिक विमा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment