अन्नपूर्णा योजनेतून महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू : Annapurna Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Annapurna Yojana 2024 : राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना नितीन गॅस सिलेंडर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत 2 लाख 16 हजार महिलांना लाभार्थी यांना मोफत गॅस सिलेंडर सुरू करण्यात आलेले आहे .

Annapurna Yojana 2024

अंतिम टप्प्यामध्ये प्रक्रिया कशाप्रकारे सुरू आहे ?

  • राज्यामध्ये आता नव्याने योजना राबवल्या जात असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वाऱ्याच्या महिला लाभार्थ्याच्या नावा गॅस कनेक्शन आहे .
  • त्याच्या एका महिला लाभार्थ्यांमध्ये प्रत्येक रेशन कार्ड एक महिला लाभार्थी ज्यांच्या नावावर ते गॅस कनेक्शन आहे .
  • अशा लाभार्थ्याला देखील या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी अंतिम टप्प्यामध्ये आता प्रक्रिया सुरू आहे .
  • अनुदान वितरण करण्यासाठी लेकिन सुरू करण्यात आलेली आहे .योजनेचे अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं धोरण आहे .

WhatsApp Group Join Now

Annapurna Yojana 2024 : अन्नपूर्णा योजनेचे फायदे काय आहेत ?

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
  • या योजनेच्या संदर्भातील अटी आणि शर्ती आणि पात्रतेचे निकष या बद्दल नवीन माहिती उपलब्ध झालेली आहे.
  • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत 2 लाख 16 हजार महिला लाभार्थी डाय लाभार्थी ठरलेल्या आहेत.
  • तसेच मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर आहे अशा 52 लाख 16 हजार महिला लाभार्थी आहेत.
  • एलपीजी गॅस सिलेंडरची एक एमसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • महिलांसाठी एक महत्त्वाची योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.

Annapurna Yojana 2024

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत ?

प्रधानमंत्री उज्वला गॅस अंतर्गत 2 लाख 16 हजार महिला लाभार्थी आहेत. या महिलांना गॅस कनेक्शनच्या लाभार्थी म्हणून मान्यताप्राप्त आहे परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या महिलांचे संख्या 52 लाख 16,000 आहे .या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना गॅस कनेक्शन मिळवणारे प्रतीक रेशन कार्डधारक महिला लाभार्थी म्हणून ओळखले जातात .Annapurna Yojana 2024

15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा होणार जमा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment