Anandacha Shidha 2024 शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. रेशन कार्ड धारकांना आता पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी शासनाने नवीन जीआर जाहीर केला आहे. शिधापत्रिकाधारकांना रेशीम दुकानांमध्ये या चार वस्तू मिळणार आहेत.यावर्षी कोण कोणत्या चार वस्तू मिळणार आहेत आणि त्या कोणत्या दिवशी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. गौरी गणपती उत्सव निमित्त अशी 10 वितरित करण्याबद्दल अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने हजर निर्गमित केलेला आहे.
राज्यांमधील सार्वजनिक वितरण संस्थेच्या माध्यमातून यांना ना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागांमधील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील शिधापत्रिका धारक कुटुंबांना दारिद्र्य रेषेवरील एपीएल केसरी शेतकरी अशा एकूण एक कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना तिरुपती उत्सव निमित्त वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
लाभार्थ्यांना कोणकोणत्या चार वस्तू मिळणार आहेत. यामध्ये एक किलो रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर या या प्रमाणात सोयाबीन तेल अशा चार वस्तू आनंदाचा शिदा म्हणून दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी ते दिनांक 15 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये रेशन दुकानांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.
Anandacha Shidha 2024 आनंदाचा शिधा आणि तपशील :
गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ साखर आणि लिटल सोयाबीन तेल असा शिधा वाटप करण्यात येणार आहे. हर्षदा वाटप 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा प्रत्येकी संचाची किंमत रुपये 100 प्रमाणे सवलती दरामध्ये वितरित केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भार कमी होणार आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करू शकणार आहेत.
या 32 जिल्ह्यांमध्ये ई श्रम कार्ड चे पैसे जमा
शिधा योजनेचे लाभ :
- राज्यांमधील एक कोटी 70 लाख पेक्षा जास्त शिधापत्रिका धारकांना याचा फायदा.
- प्रत्येकी एक किलो रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल वाटप करण्यात येणार आहे.
- शिधावाटप 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत वाटप होणार.
- निविदा प्रक्रिया 21 दिवसात ऐवजी आठ दिवसांमध्ये पूर्ण.
शिधावाटप वाटपाचे मार्गदर्शक तत्वे :
- शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या नजीकच्या शिधा वाटप केंद्रावर जाऊन शिधा घेणे गरजेचे आहे.
- सुधा वाटपाच्या वेळी शिधापत्रिका आणि ओळखपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- शिधावाटप केंद्रावर ती योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले जातील.
- शिधा वाटप करताना सामाजिक अंतराचे नियम पाळले जातील.
- शिधावाटप केंद्रावर ती स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल.
शिधावितरणाची योजना :
Anandacha Shidha 2024 गणेशोत्सव निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्याची ही योजना राज्य सरकारने योग्य पद्धतीने तयार केलेली आहे. राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिधावाटप केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर ती शिधापत्रिका धारकांना शिधा मिळणार आहे. शिधावितरणाची प्रक्रिया सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी राज्य सरकारने विशेष मार्गदर्शक तत्वे तयार केलेली आहेत.
निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी :
Anandacha Shidha 2024 राज्य सरकारने निविदा प्रक्रिया आठ दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शिधावाटप लवकर सुरू होणार आहे आणि नागरिकांना वेळेवरती याचा लाभ मिळणार आहे. निविदा प्रक्रियेची जलद अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष टीम तयार केलेली आहे या टीमच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया वेळेवरती आणि पारदर्शक अशी पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवरती आनंदाचा शिधा मिळणार आहे.
सरकार करणार का शेतकऱ्यांचे तीन लाख पर्यंतचे कर्ज माफ