अहिल्या शेळी योजनेतून 90 टक्के अनुदानावर दहा शेळ्या एक बोकड मिळणे सुरू : Ahilya Sheli Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Ahilya Sheli Yojana 2024 : शासनाच्या माध्यमातून दहा शेळ्या व एक बोकड 90 टक्के अनुदानावर दिले जाते यामधून 90 टक्के अनुदान हमखास पद्धतीने मिळवा तसेच दहा शेळ्या व एक बोकड मिळवायचे असेल तर अर्ज कोणत्या ठिकाणी करावा कागदपत्रे काय आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .

Ahilya Sheli Yojana 2024

Ahilya Sheli Yojana 2024 : राज्यात शेळीपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत देण्यात येणारे लाभ हे संगमनेर अथवा स्थानिक वातावरणात घरातील अशा प्रजातींचे पैदा असा शेळीगट वाटप करण्यात येईल रक्कम जे आहे . 66 ००० यावेळी काय करण्यासाठी लागणारे लाभार्थ्यांसाठी जो आहे की 90% शासन हिचा शेतकऱ्यांना शेळीपालन योजनेमधून देणार आहे .

WhatsApp Group Join Now

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

शेळीपालन योजनेसाठी 10% हप्ता भरायचा आहे म्हणजे 10% म्हणजे तुम्हाला एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंत भूधारक असायला पाहिजे . 1 8 ते 60 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे . तसेच विदर्भात मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांमध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्ती या योजनेअंतर्गत करू शकणार नाहीत .

योजना अहिल्या शेळी योजना
अनुदानाचे प्रमाण 90 टक्के
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
आरोग्य लसीकरण, पशुवैद्यकांची मदत

Ahilya Sheli Yojana 2024 : अहिल्या शेळी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • अहिल्या शेळी योजना शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळ्या खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते यामुळे शेतकऱ्यांना शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यात मदत होते.
  • या योजनेत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते म्हणजे शेतकऱ्यांना शेळ्या खरेदी करण्यासाठी अर्धा खर्च शासन उचलते उर्वरित पन्नास टक्के खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो.
  • या योजनेसाठी काही विशिष्ट पात्रता निकष आहेत शेतकरी हे भारतीय नागरिक असावेत त्यांना शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी 18 वर्षापेक्षा वय अधिक असावे.
  • या योजनेचा ऑनलाईन अर्ज करावा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
  • या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे देखील गरजेचे आहेत.

Ahilya Sheli Yojana 2024

अहिल्या शेळी योजनेचे फायदे काय आहेत ?

अहिल्या शेळी योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते .शेळीपालन हा एक चांगला व्यवसाय आहे यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळू शकते .तसेच शेळीचे दूध माऊस आणि इतर उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणेरी आहे.

मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू , असा करा अर्ज 

तसेच ऑनलाईन अर्ज शेतकरी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच शेळीपालन हा एक चांगला व्यवसाय आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळते शेळ्या तयार झाल्यानंतर त्यांची विक्री करावी .विक्री करताना बाजारपेठेची माहिती घ्यावी योग्य किमतीला शेळ्यांची विक्री करावी .विक्रीतून मिळालेले उत्पन्नाचा योग्य वापर करावा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment