Pm surya ghar yojana 2024 : आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान सूर्यग्रहण योजना 2024 या योजनेची घोषणा केली . या योजनेमध्ये जनसामान्य लोकांना अक्षय ऊर्जेचे महत्त्व पटवून देणे आणि अक्षय उर्जेचा लाभ घेता यावा म्हणून यासाठी अनुदानाच्या मार्फत आर्थिक सहाय्य होणार आहे . अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर घरगुती स्तरांवर वाढवा आणि देशाच्या ऊर्जा विभागाला बळकटी मिळवा या इराद्याने विचार ठेवून प्रधानमंत्री यांनी या योजनेची घोषणा मंत्रिमंडळात केली . सर्व नागरिकांना तसेच सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ घेता यावा म्हणून हे अनुदान घोषित करण्यात आले .
Pm surya ghar yojana 2024 – या योजने साठी केंद्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी संमती दिली . या योजनेमार्फत संपूर्ण देशातील राहणाऱ्या लोकांसाठी एक करोड यांना लाभ घेता येईल . यासाठी 75 हजार करोड रुपये इतका खर्च येऊ शकतो . यामधून सर्वसामान्य कुटुंबांना या योजनेतून 300 युनिट फ्री वीज मिळेल या योजनेबद्दल मंत्रिमंडळात समोर पंतप्रधान यांनी योजना केल्यानंतर मंत्रिमंडळाचा संपूर्ण पाठिंबा मिळाला. (Pm surya ghar yojana 2024 )
मोफत विजेसाठी सौरऊर्जा योजना म्हणजेच Pm surya ghar yojana 2024 पीएम सूर्य घर योजना 2024 ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली . या योजनेला पंतप्रधान सूर्यग्रहण योजना 24 असे नाव देण्यात आले . ही योजना बाकी सरकारच्या किंवा मोदी सरकारच्या इतर रूप सोलर योजना पेक्षा अतिशय वेगळी आहे . केंद्र सरकारच्या 75 हजार कोटी म्हणून अधिकच्या या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की सर्वसामान्य लोकांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना प्रकाश देण्याचे काम आहे . या योजनेसाठी सबसिडी थेट नागरिकांच्या बँक खात्यात जमा होईल याशिवाय सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात सवलतीचे बँक कर्जही मिळेल .
Pm surya ghar yojana 2024 Benefits पंतप्रधान सूर्य गृह मोफत वीज योजनेचे फायदे :
- या योजनेमुळे सर्वसाधारण कुटुंबातील राहणाऱ्या देशातील एक करोड कुटुंबांना मोफत वीज मिळणार आहे .
- पंतप्रधान सूर्यग्रह मोफत योजना अंतर्गत सामान्य कुटुंबातील ग्राहकांना प्रति महिना 300 युनिट वीज मोफत मिळतील .
- rooftop solar विकत घेऊन आपल्या घरावर बसवण्यासाठी ग्राहकांना द्यावे लागणारे रकमेवर सबसिडी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे . विजेचा वापर करण्यासाठी ही योजना केलेली आहे .
- या योजनेमुळे प्रदूषण कमी होऊन नागरिकांना मदत होईल. कशामुळे ही वीज तयार करण्यात येणाऱ्या विजेचे प्रमाण कमी होईल .
- नागरिकांना आता विजेचा खंड पडणार नाही या योजनेअंतर्गत 40 टक्के पर्यंत सबसिडी मिळणार आहे .
- केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात सौरऊर्जा योजनेची घोषणा करण्यात येणार आहे . या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे . या योजनेचा विषय मांडल्यानंतर त्या योजनेसाठी केंद्रीय मंडळाचा संपूर्ण पाठिंबा मिळणार आहे .
- देशातील तब्बल एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे . सर्व सामान्य लोकांसाठी ही दिलासा ची गोष्ट ठरणार आहे .
- केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम सूर्यग्रह मोफत वीज योजनेला पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजना अशी मंजुरी दिली असून 75021 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत .
केंद्रीय मंत्रिमंडळाने एक कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली आहे . प्रत्येक कुटुंबाला एक किलो वॅट क्षमतेच्या प्लांटसाठी तीस हजार रुपये तर दोन किलो वॅट क्षमते प्लॉट साठी साठ हजार रुपये अनुदान देऊन असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे . तसेच जे लोक आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवतील त्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना विजेचा वापर करण्यात मदत व्हावी म्हणून अनुदान देणार आहेत . हे अनुदान 78 हजार रुपयांपर्यंत 300 युनिट मोफत विजेचा लाभ मिळणार आहे . सर्वसामान्य नागरिकांना 300 युनिट मोफत मिळावी म्हणून ही योजना राबविण्यात आली आहे .
पीएम सूर्य घर मोफत वीज थोडक्यात माहिती…
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सूर्य घर योजना / Pm surya ghar yojana 2024 |
कधी सुरू झाली | 15 फेब्रुवारी 2024 |
कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
उद्देश | एक कोटी नागरिकांना मोफत वीज देणे आणि त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवणे |
लाभार्थी | गरीब कुटुंब |
सबसिडी | 30000 ते 78000 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
Pm surya ghar yojana 2024 पीएम सूर्य घर योजना लाभ :
- घरासाठी मोफत वीज मिळेल
- सरकारसाठी विजेची मागणी कमी होईल .
- ऊर्जेचा वापर वाढेल .
- कार्बन उत्सर्जन कमी होईल .
प्रधानमंत्री योजना तुम्हाला तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देईल . तसेच तुम्हाला वीज भरण्याच्या कटकटीतून मुक्तता मिळेल आणि या योजने मधून 24 तास वीज सेवा मिळेल . या योजनेत दोन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल . पैशाचा कमी वापर होईल . तसेच याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण होईल आणि सौर ऊर्जा शक्ती वाढवण्यातही मोठी मदत होईल .
Pm surya ghar yojana 2024 Eleigiblity पीएम सूर्य घर योजनेसाठी पात्रता :
- या योजनेसाठी सर्वप्रथम भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे .
- कुटुंबाकडे छत असलेले घर असणे आवश्यक आहे कारण सोलर पॅनल लावण्यासाठी हे महत्त्वाचे आहे .
- कुटुंबाकडे वैद्य वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे. कुटुंबाने सौर पॅनल साठी अन्य सबसिडी असलेल्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
- आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे आणि वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावी .
Pm surya ghar yojana 2024 doc योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- छत असलेल्ल्या घराचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- विज बिल, बँकेचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेसाठी असे करा रजिस्ट्रेशन:
- पंतप्रधान सूर्य घर मोफत विजय साठी सर्वप्रथम रजिस्टर करावे लागते रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला क्लिक करा तिथे तुम्हाला aply solar हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा . त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल . त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक देते टाका .
- तसेच तुम्हाला एक कॅपच्या दिसेल तो कॅपच्या टाका नंतर सबमिट बटन वर क्लिक करा . यानंतर तुमची नवीन नोंदणी झालेली असेल .
किसान क्रेडिट कार्ड साठी करा ऑनलाईन अर्ज आणि 1 लाख 75 हजार मिळवा कर्ज पहा सविस्तर माहिती
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी कसा करा अर्ज :
- वरील प्रमाणे तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल ते झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे .
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पीएम सूर्यग्रहण मोफत वीज योजनेच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजना अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तेथे गेल्यानंतर लॉगिन हेअर दिसेल त्यावर क्लिक करा .
- त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि संकेतांक टाका , तसेच नेक्स्ट बटन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला नवीन होम पेज दिसेल .
- त्यामध्ये APLLY FOR ROOFTOP SOLAR INSTALLATION हा फॉर्म दिसेल तो फॉर्म मला काळजीपूर्वक भरायचा आहे .
- त्या फोन मध्ये एप्लीकेशन डिटेल्स म्हणजे त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तिथे अपलोड करावे .
- तसेच तुम्ही संपूर्ण फोन पुन्हा एकदा चेक करून अनिल सबमिट तुमचा फोन तपासणी जाईल त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल व तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल .
पंतप्रधान सूर्य घर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या : सूर्य घर योजना 2024
पीएम सूर्यग्रहण मोफत योजनेची स्थिती अशी चेक करा :
- पीएम सूर्यग्रहण योजना अर्ज केल्यावर त्याचे स्टेटस चेक करायचे असेल तर सर्वप्रथम फॉर्म भरल्यानंतर त्यांचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल .
- त्यानंतर लोगिन हेअर यावर क्लिक करा . त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल .
- मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा आता तुम्ही भरलेल्या फॉर्म ची स्थिती चेक करण्यासाठी ट्रॅक डिटेल्स हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनची स्थिती दिसून येईल .
Pm surya ghar yojana 2024 अंतर्गत घरावर बसवण्यात येणाऱ्या सौर पॅनल सबसिडी होणार आहे घरासाठी यात मोफत वीज मिळेल तसेच विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल . नवीन करणे ऊर्जा वाढविण्यास प्रोत्साहन मिळणार आहे तसेच या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे तसेच पीएम सूर्य घर योजनेमुळे सरकारची 50 लाख पर्यंत ची होईल . पीएम सूर्य घर योजनेची सुरुवात 15 फेब्रुवारी 2024 पासून नरेंद्र मोदी यांनी करण्याचे ठरवले आहे . देशातील सर्व यांना आर्थिक लाभ भेटणार आहे . पीएम सूर्यग्रहण योजनेतून 75 हजार कोटी एवढा निधी मंजूर करून देण्यात आला आहे . पीएम सूर्यग्रहण मोफत वीज योजना हेच पीएम सूर्योदय योजनेचे नवीन स्वरूप आहे . तुम्ही भारताचे नागरिक असावेत तुमच्याकडे छत असलेले घर पाहिजे जिथे सोलर पॅनल बसवता येईल आणि याचा वापर करता येईल .
पंतप्रधान सूर्यघर योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana
FAQ
पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
पीएम सूर्यग्रह योजनेसाठी सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागते ते झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे.
पीएम सूर्य घर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- छत असलेल्ल्या घराचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- विज बिल, बँकेचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
पीएम सूर्य घर योजनेचे कोणकोणते लाभ मिळणार आहेत ?
- घरासाठी मोफत वीज मिळेल
- सरकारसाठी विजेची मागणी कमी होईल .
- ऊर्जेचा वापर वाढेल .
- कार्बन उत्सर्जन कमी होईल .