आज जमा होणार पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता; असा चेक करा स्टेटस : PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024

WhatsApp Group Join Now

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024 पी एम किसान योजनेचा 18 जूनला म्हणजे आज 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. आज आपण आपल्या या लेखांमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्ता बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला या योजनेच्या सतराव्या हप्ता बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024 PM किसान सन्मान निधी योजना :

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असून येथे 18 जूनला म्हणजेच मंगळवारी सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान नीतीचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांसाठी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने या योजनेचा अवलंब केला आहे.

WhatsApp Group Join Now

सतरा व हप्ता शेतकऱ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 20,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वाटप करणार आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याबद्दल माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिलेली आहे.

देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ :

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024 दरम्यान देशातील 11 कोटीहून जास्त शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने वितरित केले आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा योजना सुरू झाल्यापासून देशातील ११ कोटी होऊन अधिक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतलेला पाहायला मिळतो. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. आणि आता 17 वा हप्ता 18 जून रोजी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते. या योजनेमधून दोन हजार रुपयांचा हप्ता दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जातो. या योजनेचा सोळावा हप्ता 18 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. पी एम किसान सन्माननीय योजनेच्या माध्यमातून देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच येणार वाराणसीत :

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा वाराणसीत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून रोजी सत्ता हाती घेतल्यानंतर प्रथमच लोकसभा मतदारसंघ वाराणसी ला भेट देणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 20,000 कोटीं रुपयांपेक्षा जास्त रकमेचा पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून 30,000 हून अधिक सदस्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहेत. ज्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे.

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले महत्त्वाचे निर्णय :

गेल्या दोन वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला नेहमीच मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले दिसून येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांसाठी कागदपत्रे सही केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता यावे यासाठी तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये सरकारकडून दिले जातात. जेवण झाल्यापासून केंद्रा ने देशातील ११ कोटी होऊन जास्त शेतकऱ्यांना 3.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना वितरित केल्याचे युवराज सिंग चौहान यांच्याकडून सांगितले गेले आहे. दरम्यान वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे विविध मंत्री सहभागी होणार आहेत.

PM किसान सन्मान निधी योजना 2023 :

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024 ज्या शेतकऱ्यांकडे अल्प व अत्यल्प प्रमाणात जमीन उपलब्ध असते अशा शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीमधून जास्त प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतात.

केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये 1 डिसेंबर 2018 पासून राबवण्यास सुरुवात केली आहे . ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत शेती असते अशा शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता 2000 रुपये म्हणजेच वार्षिक 6000 रुपये सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

केंद्र सरकारने या योजनेमध्ये थोडासा बदल करून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पी एम किसान सन्माननिधी योजने मधून केंद्र शासनाने केल्या असल्यामुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. केंद्र सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन हेक्टर जमिनीची मर्यादा रद्द केल्याने सर्व शेतकऱ्यांना शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या

https://pmkisan.gov.in

पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा :

PM Kisan Sanman Nidhi 17th installment 2024 पी एम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील सांगितल्याप्रमाणे अर्ज सादर करायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न मिळवायचे आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी पीएम किसान सन्मान योजना साठी अर्ज करायचा असल्यास खालील सांगितल्याप्रमाणे अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी .
  • या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईटचे मुख्य पान तुमच्यासमोर उघडेल.
  • या मुख्य तुम्हाला शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला आणखीन तीन पर्याय दिसतील
  • यामध्ये तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर ते क्लिक करावे लागते. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म ओपन होईल.
  • या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर, व प्रतिमा कोड तसेच विचारलेल्या सर्व माहिती या ठिकाणी संपूर्ण भराव्या लागतील.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सगळे पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला नोंदणी केलेल्या फॉर्मची प्रिंट आऊट घ्यावी लागेल.
  • अशाप्रकारे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

पी एम किसान रिझल्ट स्टेटस चेक कसा करावा याबद्दल व्हिडिओ द्वारे माहिती पहा : Video Credit : Marathi corner

FAQ :

पी एम किसान निधीचा स्टेटस कसा चेक करावा ?

पी एम किसान निधीचा स्टेटस चेक करण्यासाठी पीएम किसान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यायचे आहे आणि तुमचं मोबाईल नंबर टाकून तुमचा स्टेटस चेक करायचा आहे.

पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता किती तारखेला येणार आहे ?

पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता 18 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल.

पी एम किसान निधी चा सतरावा हप्ता किती येणार आहे ?

पीएम किसान निधीचा 17 वा हप्ता काही जणांना 2000 काही जणांना 4000 तर काही जणांना 6000 रुपये जमा होणार आहेत

WhatsApp Group Join Now

Leave a Comment