amba lagvad 2024 : इस्राईल पद्धतीने का लागवड केल्याने शेतकरी आपल्या भरपूर उत्पन्न देऊ शकतो आंब्याची सघन पद्धतीने लागवड करता येते यामुळे उत्पादन वाढणे किंवा उत्पादन करणे शक्य असते लागवड केलेल्या बागेचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन महत्त्वाचे असते या लागवड पद्धतीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी वळण देणे हे दोन मुद्दे जर व्यवस्थित पद्धतीनुसार व्यवस्थित झाले तर झाडाची फळधारणा लवकर आणि भरपूर प्रमाणात होते .
इस्राईल पद्धतीने amba lagvad 2024 आंबा लागवड कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहू . या पद्धतीने पद्धत आंबा लागवडीचे भरपूर फायदे होतात आंबा लागवडीसाठी लागणारी जमीन हे योग्य प्रकारची हवी. छगन लागवडीसाठी त्याची जात उत्तम असणे गरजेचे आहे तसेच कलम निवड आणि लागवड यावर जास्त भर दिला पाहिजे. आंबा लागवड पूर्वी मशागत करणे आवश्यक आहे आणि जर आंबा लागवड करायची असेल तर स्थापन आणि खत व्यवस्थापन याचे पुरेपूर माहिती घेऊन आंबा लागवडी नंतर योग्य खराबी व्हॉट रोधक याचा वापर करावा आणि व्यवस्थापन तसेच उत्तम रित्या त्याची निगा राखावी .
सघन पद्धतीने amba lagvad 2024 आंबा लागवडीचे फायदे :
- ज्या पद्धतीने लागवड केल्यास कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळते .
- खतांचा आणि अन्नद्रव्यांचा योग्य व काटेकोरपणे वापर केला जातो .
- आपल्याला आंब्याची काढणी खुडणी हाताने करता येते .
- झाडे लहान फवारणी विरळणी आणि छाटणी करणे सोपे राहते .
- आंबा लागवडीसाठी जमीन…..
एखादा शेतकऱ्याला आंबा लागवड असेल तर आंब्याची सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी तसेच त्यातून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी जमीन ही उत्तम निचऱ्याची 1 म खोल असावी यासाठी काळी कसदार जमीन लागते . योग्य जमीन असेल तर पीक वाढीस चांगले असते तसेच जमिनीच्या सामू हा ते आठ इतक्या दरम्यान असावा . एखाद्या शेतकऱ्याला जमिनीचा सामू तपासायचा असेल तर माती परीक्षण मार्फत याचा तपास घ्यावा योग्य मातीत भरपूर उत्पाद मिळवावे तसेच योग्य मातीचा वापर करून शेती करावी .
कशी कराल आंबा लागवड…
- साधारणता आंबा लागवडीसाठी 10 मीटर अंतर राखले जाते
- सघन पद्धतीने 5 मीटर अंतर राखले जाते
- यामुळे पद्धतीत एकरी चार पट बसतात
- दोन पद्धतीत लागवड ही चौरस पद्धती ऐवजी आयताकृती पद्धतीने करावी
- यामध्ये खड्डा मीटर असावा त्या खंडातील टोपली शेणखत टाकावे एक किलो सुपर फॉस्फेट आणि क्लोरोपायरीफॉस तसेच 100 ग्रॅम पावडर त्या खड्ड्यात टाकावे .
- एखाद्या शेतकऱ्याला आंब्याची शेती करायची असेल त्यासाठी सेकंड लागवडीसाठी आंब्याचे जात लोकप्रिय आहे तसेच या आंब्याच्या वरायटी मधून शेतकरी अधिक उत्पन्न घेऊन भरपूर पैसा कमवू शकतो तसेच 30% रत्न आणि केसर आणि आम्रपाली तसेच मल्लिका आणि केसर या जातींची लागवड करावी या जातींची मार्केटमध्ये मागणी जास्त आहे हे जर पीक शेतकऱ्यांनी घेतले तर त्याला अत्यंत फायदा होईल तसेच या आंब्याच्या मराठीमध्ये दरवाढ जास्त आहे योग्य ती जात निवडून शेती करावी .
आंब्याचे साधारणता जी कलम लावायचे आहे ते एक वर्षात वयाचे असावे आणि 10 ते 14 इंच आकाराच्या पिशवीत वाढलेल्या असावे तसेच कलम लावताना पिशवीच्या आकाराचा खड्डा भारतामध्ये जिवाणू संवर्धके मिसळून कलम करावी अत्यंत काळजीपूर्वक रोपांचे पालन करावे कुठे होत जाईल तसे त्यातून पीक भरपूर मिळत जाईल .
amba lagvad 2024 पूर्वी अशी करा मशागत….
- आळ्यातील तण वेळोवेळी काढणे .
- वर्षभर दररोज दिवसाच्या अंतराने 10 ग्रॅम युरिया येथील मातीत मिसळून द्यावा
- कलमी फांद्यांवर मोहोर वेळोवेळी काढावा
- जनावरांपासून त्याचे संरक्षण करावे
- कलम लागवड केल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी
- एका केवळ शेतकऱ्याला आंबा लागवड करायची असेल तर आंबा तसेच कलम लावताना पिशवीच्या आकाराचा खड्डा खड्डा काढून जीवन समर्पित मिसळून कलम लागवड करावी आणि त्याभोवती एक पाण्यासाठी अळ्या चे निर्माते करावी तसेच आळ्या मधील वेळोवेळी काढावे आणि त्याचे संश्लेषण वेळोवेळी मदत होते का ते पहावे . आंबा लागवडीसाठी पाणी व प्रकाश संश्लेषण महत्त्वाचे आहे त्यामुळे त्याला पूरक असे वातावरण द्यावे .
आंबा लागवडीसाठी पाणी व्यवस्थापन…
- प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करावा
- आंब्याला पाणी देण्यासाठी आठ लिटर कधी प्रती तास क्षमतेचे ड्रीपर वापरा
- सुरुवातीच्या काळात 15 ते 16 लिटर प्रति दिवस पाणी द्यावे
- पहिल्या दोन वर्षासाठी दोन ते तीन दिवसाआड पाणी द्यावे
- उत्पादन चालू झाल्यानंतर एका झाडाला 60 ते 70 लिटर पाणी दररोज द्यावे
- काढण्याच्या आधी 15 दिवस पाणी देणे बंद करावे
आंबा लागवडीसाठी खत व्यवस्थापन :
amba lagvad 2024 पाण्यासोबत त्याचे खत व्यवस्थापन देखील चांगले असावेत एक टोपली शेणखत आणि 250 ते 300 ग्रॅम युरिया गाडीचे ते 300 ग्रॅम सिंगर सुपर फॉस्फेट तसेच पाच किलो निंबोळी पेंड नंतर प्रत्येक वर्षी हळूहळू हा डोस वाढवत जावा तसेच दहाव्या वर्षी टोपली शेणखत किलोमीटर पोटॅश अमोल पेंट आंबा लागवडी नंतर योग्य छाटणी करावी जमिनीपासून कलम दोन फूट उंच होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे आणि त्यानंतर शेंडा मारावा जमिनीपासून दीड ते दोन फूट अतिरिक्त फुटलेला फुटवा काढावा उषा सुरुवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहर येतो.
छाटणी केल्यानंतर कलमांची वाढ होत असताना पहिली दोन ते तीन वर्षे उत्पादन घेऊ नये आणि आलेला मोहोर काढावा आंब्यापासून दरवर्षी उत्पादन मिळवण्यासाठी या वनस्पतीवर नियंत्रणाचा वापर करावा तसेच हे द्रावण पाऊस किंवा जास्त पाणी साचलेले असताना देऊ नये आणि द्रावण देण्याआधी आयात गवत असले तर ते काढून घ्यावे . मध्ये गवत साचले असेल त्याची वाट अत्यंत कमी वेगाने होते तू काय . पावसाळा संपल्यानंतर ते फळ वाढीच्या अवस्थेत एकात्मिक कीड व रोग नियंत्रण करावे वरचेवर आपल्या रोपांना कीड लागली आहे का नाही याची जाणीव ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि आंब्याला मोहर येऊन फळ लागल्यानंतर पोटॅशियम नायट्रेट च्या तीन फवारण्या कराव्यात पोटॅशियम नायट्रेट हे झाडासाठी उपयुक्त आहे यामुळे झाडाची फळगळ थांबते त्या फळाचे आकार आणि वजन वाढत जाते.amba lagvad 2024
amba lagvad 2024 हिवाळ्यात शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला आंब्याचे झाडे लावणे सर्वात उत्तम मानले जाते तसेच कोरड्या भागात कलम केलेली झाडे साधारणपणे तीन ते पाच वर्षात फळ देतात तर रोपे लावलेल्या झाडांना साधारणपणे पाच वर्षे लागतात तसेच झाडे 40 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ उत्पादन देऊ शकतात . एका उत्पादन देणारे हे क्षेत्र आहे तसेच झाडे चाळीस वर्षे किंवा त्याहून अधिक काळ उत्पादन देऊ शकतात आंब्याचे लागवड पीक देऊन त्यातून भरपूर फायदा देते शेतकऱ्याच्या झाडाला फुले आल्यानंतर फळे फिटनेस तीन ते चार पाच महिने लागतात . छोट्या आंब्यापासून मोठ्या आंबे पर्यंत असे आंब्याचे स्वरूप वाढत जाते .
आंबा लागवडी बाबत व्हिडिओद्वारे माहिती पहा : Video Credit : Krushi Sanjivani
FAQ :
सघन आंबा लागवड म्हणजे काय ?
शेतकऱ्याला आंबा लागवड असेल तर आंब्याची सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी तसेच त्यातून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी जमीन ही उत्तम निचऱ्याची 1 म खोल असावी यासाठी काळी कसदार जमीन लागते
आंबा लागवडीसाठी मशागत कशी करावी ?
- आळ्यातील तण वेळोवेळी काढणे .
- वर्षभर दररोज दिवसाच्या अंतराने 10 ग्रॅम युरिया येथील मातीत मिसळून द्यावा
- कलमी फांद्यांवर मोहोर वेळोवेळी काढावा
- जनावरांपासून त्याचे संरक्षण करावे