राज्यात या तारखेपासून पुन्हा पाऊस घेणार विश्रांती !! पंजाबराव डख यांचा अंदाज : Havaman Andaj dakh 2024

WhatsApp Group Join Now

Havaman Andaj dakh 2024 : राज्यात पावसाची स्थिती पुन्हा एकदा सुधारत आहे आणि काही दिवस महाराष्ट्र राज्यात पावसाची शक्यता आहे .भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून पावसाची तीव्रता वाटणार असल्याचा अंदाज दिलेला आहे तसेच पंजाबराव यांनीही याबद्दल सत्तावीस ऑगस्टपर्यंत पावसाच्या अंदाज याची माहिती दिलेली आहे.

Havaman Andaj dakh 2024

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झालेला होता राजाच्या विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झालेली आहे ऑगस्ट सुरुवातीला पाऊस चांगला झालेला होता पण त्यानंतर पावसात काही काळ विश्रांती वरती त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेले होते गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोठ्या पावसाचा खंड पडला होता त्यामुळे यावर्षी अशा स्थितीची भय सतावत होती.Havaman Andaj 2024

WhatsApp Group Join Now

हवामानाविषयी पंजाबराव डख यांचे मत काय आहे ?

Havaman Andaj dakh 2024: सध्या राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून पावसाची तीव्रता वाढण्याची माहिती दिली आहे पंजाबराव डख यांनी देखील 27 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता वर ठेवलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे विशेषतः कोकण अहमदनगर बीड पैठण आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील असे पंजाबराव डख यांचे म्हणणे आहे.

Havaman Andaj 2024

Havaman Andaj dakh 2024 : कोणत्या दिवशी हवामानात पावसाची शक्यता नाही ?

28 तारखेनंतर म्हणजे 28 आणि 29 तारखेला राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे . त्यानंतर पावसाची पोषक परिस्थिती तयार होईल आणि बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे .. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची आशा आहे गेल्या वर्षी एल मेनूमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती पण यावर्षी त्यांनी नो प्रभाव कमी झाल्यामुळे मान्सून कालावधीत चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे .

नमो शेतकरी सन्मान निधीचे 2,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तुमचे जमा झाले का ? पहा स्टेटस 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment