या तारखेला जमा होणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता , असे पहा लाभार्थी यादी मध्ये आपले नाव : PM Kisan Labharthi Yadi 2024

WhatsApp Group Join Now

PM Kisan Labharthi Yadi 2024 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून आता या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. या योजनेचा अठरावा हप्ता कधी जमा होणार याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

PM Kisan Labharthi Yadi 2024

PM Kisan Labharthi Yadi 2024 पी एम किसान ही केंद्र प्रायोजित योजना आहे आणि तिचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो ही योजना देशभरातील अंदाजे 12 कोटी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

देशांमधील शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना 18 वा हप्ता कधी मिळाली याची उत्सुकता लागून राहिली आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 18 व्या हप्त्याचे पैसे फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ज्यांची ई-केवायसी झाली आहे.

PM Kisan Labharthi Yadi 2024 या योजनेचा 18 वा हप्ता कधी मिळणार ?

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 18 वाहकता कधी येईल याबद्दल कोणतीही अंतिम तारीख नाही मात्र सरकार दर चार महिन्यांनी पी एम किसान योजनेचा हप्ता जारी करत असल्यामुळे सतराव्या हप्त्याची रक्कम सरकारने 18 जून रोजी जाहीर केली होती म्हणजेच पुढील चार महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकार जमा करेल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹2000 जमा होतील.

पीएम किसान सम्मान निधिची यादी कशी पहावी ?

  • यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  • वेबसाईटचे होम पेज उघडले जाईल तिथे तुम्हाला लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • नंतर एक नवीन पृष्ठभागाच्या मध्ये तुम्हाला राज्य जिल्हा तहसील आणि काम निवडावे लागेल
  • आता तुमच्या क्षेत्राची लाभार्थी यादी तुमच्यासमोर येईल तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव पाहू शकता
  • जर तुमचे नाव या यादीमध्ये दिसेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पुढील हप्ता मिळेल. PM Kisan Labharthi Yadi 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील वृद्धांना सरकारकडून मिळणार 3000 रुपये

WhatsApp Group Join Now

Leave a Comment