Pik vima jilha vatap 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खाते गेल्या खरीप हंगामासाठी पिक विमा भरपाई चे 370 कोटी 85 लाख रुपये जमा झालेले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांना मोठ्या दिलाचा आहे .तसेच काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी नाराज होते नाही दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचे मदत म्हणून महाराष्ट्र शासनाने पिक विमा जमा करण्याचे ठरवले .
Pik vima YojaPik vima jilha vatap 2024 : किती शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली ?
जिल्ह्यातील चार लाख 38 हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी तीन लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात तिथून 370 कोटी 85 लाख रुपयांची पिक विमा जमा झालेले आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत विमा कंपन्यांवर तातडीने रक्कम वितरण करण्यासाठी दबाव आणला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळालेली आहे.
कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळालेला आहे ?
Pik vima jilha vatap 2024 जिल्ह्यातील सोयगाव आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचा सर्वाधिक लाभ मिळालेला आहे या दोन्ही तालुक्यांमध्ये 98 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विमा लाभ मिळालेला आहे तर फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात कमी लाभ मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिक विमा मिळालेला आहे
- गंगापूर तालुक्यातील साठ हजार 783 शेतकऱ्यांची विमा काढलेला होता त्यापैकी 53 हजार 876 शेतकऱ्यांनी 57. 86 कोटी रुपये मिळालेले होते.
- खुलताबाद तालुक्यातील 20441 शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता त्यापैकी १३७७ शेतकऱ्यांना 10.10 कोटी रुपये विमा मिळालेला आहे.
- पैठण तालुक्यातील 54 हजार 606 शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता त्यापेक्षा उपस्थित हजार 743 शेतकऱ्यांना 26.44 कोटी रुपये विमा मिळालेला आहे .
विमा रकमेच्या स्वरूपात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळालेले आहे शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचे स्वागत केले असून त्यांनी शेतकऱ्यांना विमा ला मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी जिल्हा प्रशासनाचे आभार मानलेले आहे .
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे मिळाले नाहीत ? लगेच करा हे काम..!