WhatsApp Group
Join Now
Kapashi Favarni 2024 सिंथेटिक पायरीथ्रोइट्स गटामधील कीटकनाशकांचा म्हणजेच सायपरमेथ्रीन, लेमरडा, फेनॉल रेडी यासारख्या कीटकनाशकांचा कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या म्हणजेच 100 ते 120 दिवसांपर्यंत वापर करू नये. कारण या कीडनाशकांपासून कपाशीमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अजून वाढतो. शिवाय फवारणी करत असताना लेबल क्लेम तपासूनच कीडनाशकांचा वापर करावा कीडनाशकांचे फक्त शिफारस केलेली मात्र वापरावे. याशिवाय एकावेळी एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करू नये फवारणी करत असताना हात मुझे चष्मा संरक्षक कपडे घालूनच फवारणी करावी त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका राहत नाही अशा प्रकारे कपाशी पिकामध्ये फवारणी करत असताना काळजी घेतल्यास फवारणीचा योग्य परिणाम होतो.
Kapashi Favarni 2024 फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी ?
- Kapashi Favarni 2024 कीटकनाशक फवारताना सगळ्यात आधी त्यावरती लिहिलेल्या गुणधर्मांची माहिती घेणे गरजेचे आहे.
- तसेच त्यावरती काही चिन्हे दिलेली असतात त्यावरून त्याच्या जहाल पणाचा प्रमाण मिळतं यामध्ये हिरवा रंग कमी विषारी, निळ्या मध्यम विषारी, पिवळा तीव्र विषारी आणि लाल अति विषारी साठी वापरला जातो
- सोबत त्या कीटकनाशकांचे उत्पादन दिनांक आणि वापरण्याचा कालावधी पाहून घ्यावा कालावधी संपलेले कीटकनाशक वापरू नये. Kapashi Favarni 2024
WhatsApp Group
Join Now
पुढील दहा दिवस महाराष्ट्रामधील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता ?
WhatsApp Group
Join Now