पुढील दहा दिवस महाराष्ट्रामधील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Maharashtra Rain Update 2024

WhatsApp Group Join Now

Maharashtra Rain Update 2024 महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात पुढील दहा दिवसाचे हवामान अंदाज वर्तवण्यात आले आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये काही जिल्ह्यात कमी ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आज आपण आपल्या लेखांमध्ये सर्व जिल्ह्यांमधील हवामानाबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

Maharashtra Rain Update 2024

Maharashtra Rain Update 2024 ऑगस्ट पहिला आठवडा अखेर झालेल्या पावसाची टक्केवारी :

मान्सूनच्या गेल्या सव्वा दोन महिन्यांमध्ये मराठवाड्यात सरासरी इतक्या तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद केली. महाराष्ट्र मध्ये सात ऑगस्ट अखेर झालेला पाऊस व त्याची टक्केवारी.

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र मधील चार विभागावर पावसाची टक्केवारी :

मराठवाडा 41 सेंटीमीटर, 2 कोकण 74 सेंटीमीटर , विदर्भ 74 सेंटीमीटर, महाराष्ट्र खानदेश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये 65 सेंटीमीटर.

जिल्ह्यावर पावसाची टक्केवारी :

सरासरीपेक्षा अत्याधिक पावसाचे दोन जिल्हे पुणे आणि सांगली सरासरीपेक्षा कमी पावसाचा जिल्हा हिंगोली सरासरी इतक्या पावसाचे नऊ जिल्हे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड वाशिम अकोला अमरावती नागपूर गोंदिया उर्वरित 24 जुलै हे सरासरीपेक्षा अधिक पावसाचे आहेत.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातील सध्याचे चालू पाऊस :

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान मुंबईसह कोकण विदर्भास सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्यामुळे सध्या कमीच पावसाची नोंद होत आहे परंतु नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा अपवाद असून तेथील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या होत असलेल्या मध्यम पावसातून धरण जल अवकेतील सातत्य टिकून आहे.

ऑगस्ट च्या तिसऱ्या आठवड्यातील होणाऱ्या पावसाची शक्यता ?

Maharashtra Rain Update 2024 शुक्रवारी दिनांक 16 ते रविवारी दिनांक 25 ऑगस्ट म्हणजेच गोकुळाष्टमी उजाडे पर्यंतच्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रामधील खालील जिल्ह्यामध्ये एमजे ओ मुळे पावसासाठी अनुकूलता वाढू शकते.

मुंबई शहर, उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अशा बागेत जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक अशा मध्यम ते जोरदार पावसाची शक्‍यता जाणवते त्यामुळे या आठवड्यात सुद्धा घाटमाथ्यावरील धरणांच्या जल तील सातत्य मातृ तसेच टिकून राहील त्यामध्ये बदल होणार नाही.

रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर संपूर्ण मराठवाडा बुलढाणा वर्धा वाशिम यवतमाळ अशा 14 जिल्ह्यामध्ये सरासरी इतक्या अशा केवळ मध्यम पावसाची शक्‍यता जाणवते.

पावसाच्या स्वरूपात किंचित बदल :

Maharashtra Rain Update 2024 सध्या दुपार तीन वाजेची कमाल तापमान अधिक जाणवत आहे. त्यामुळे उष्णता प्रक्रियेतून ऊर्ध्वगामी झालेल्या दमट भाषणाचा अधिक उंचीवर समुद्रावरून अगोदरच संक्रमित झालेल्या थंड बाष्पाचे संयोग घडून येतो या दोन वेगळ्या तापमानाच्या बाष्प प्रकारचे ढग निर्मिती आणि त्यामध्ये होणाऱ्या सांद्रीभवन आतून पाऊस होतो त्यामुळे यापुढील 10 दिवसांमध्ये शक्यतो दुपारनंतर मर्यादित क्षेत्रावर विजा आणि गडगडाटासह पावसाची शक्‍यता नाकारता येत नाही.

अहिल्या शेळी योजनेतून 90 टक्के अनुदानावर दहा शेळ्या एक बोकड मिळणे सुरू

WhatsApp Group Join Now

Leave a Comment