Mahatma Phule Karjmukti Yojana 2024 : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे .
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून किती लाभ वितरित करण्यात आलेला आहे ?
सरकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेत आधार प्रमाणित करत असलेल्या 14,38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आलेला आहे.
Mahatma Phule Karjmukti Yojana 2024 : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन ला योजना सहकार विभागाचे दिनांक 29 जुलै 20122 रोजी च्या शासन निर्णयानुसार अमलात आली. सण 2017-18 सन 2018-19 आणि सन2019-20 यातील आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेले शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर लाभ यामध्ये देण्यात येत आहेत .
Mahatma Phule Karjmukti Yojana 2024 : किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे ?
पात्र ठरलेल्या 15 लाख 44000 कर्ज खात्यांच्या विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणे करण करण्यात आले . प्रमाणीकरण झालेल्या खर्च कर्ज खात्यांपैकी 14 लाख 40 हजार खर्च खात्यासाठी 522 कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 ला 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविलेले आहे .
या योजनेच्या अंमलबजावणी महाआयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणाली द्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या थेट खात्यात वर्ग करण्यात येणार आहे .
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतून 6 लाख शेतकऱ्यांना 5 हजार 975 कोटी रुपये मंजूर