Nuksan Bharpai 2024 : राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक वेळचे निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे तसेच शेतकरी ठेवायचे करण्यापासून वंचित आहे . नुकसान भरपाई वितरित झाले का ऑनलाईन चेक करा यामध्ये शेतकऱ्याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर त्या शेतकऱ्याच्या अनुदानाचा वितरण होत नाही . तसेच या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली केवायसी पूर्ण केली आहे . पण काही शेतकऱ्यांनी केवायसी करण्यापासून वंचित राहिले आहे त्यामुळे त्यांच्या अनुदानाचा वितरण केलेलं झालेलं नाही .
Nuksan Bharpai 2024 नुकसान भरपाई :
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य : राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळचे निविष्ठा अनुदान दिला आहे.
केवायसी प्रक्रियेची गरज : शेतकऱ्यांना हे अनुदान मिळवण्यासाठी त्यांच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे .
एम एच डायजेस्टर मॅनेजमेंट पोर्टल : शासनाने तयार केलेल्या पोर्टल द्वारे शेतकरी आपल्या अनुदान वितरित झालेले हे तपासू शकतात .
विशिष्ट क्रमांकाद्वारे तपासणी : शेतकऱ्यांनी केवायसी दरम्यान मिळालेल्या विशिष्ट क्रमांक वापरून अनुदानाची माहिती तपासता येते.
अनुदान न मिळाल्यास कारणांची माहिती : अनुदान वितरण झालं नसेल तर पोर्टल द्वारे त्यामध्ये कारणेही करू शकतात जसे की बँक खात्यात आधार कार्ड चिन्ह जोडलेले असणे.
अनुदान वितरणात अडथळे : बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अडथळे आले आहेत त्यामुळे अनुदानाचे वितरण झाले त्याचे किंवा वितरण होऊ नये रक्कम काढता येत नसल्याच्या समोर आलेला आहे.Nuksan Bharpai 2024
श्रावण महिन्यात तीर्थक्षेत्रांना फिरण्यासाठी मोफत संधी
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण कशा पद्धतीने केले आहे ?
शासनाने याबाबत काही उपाययोजना केलेल्या आहेत एम एस डायजेस्ट मॅनेजमेंट पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण मिळवण्याचा एक साधन दिलेला आहे . जर शेतकऱ्यांच्या अनुदानाचे वितरण झालं नसेल तर त्या ठिकाणी त्यांना तात्काळ तहसील कार्यालयाशी किंवा संबंधित अधिक संपर्क साधण्याची सूचित केले जाते . या पोर्टलचा वापर करून शेतकरी आपल्या अनुदानाची स्थिती तपासू शकतात . आणि जर कोणतीही अडचण असेल तर ती लवकरात लवकर सोडवता येऊ शकते . Nuksan Bharpai 2024