नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई , राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : Nuksan Bharpai 2024

WhatsApp Group Join Now

Nuksan Bharpai 2024 राज्यात अतिवृष्टी पूर गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वी ही मदत 2 हेक्टर पर्यंत मर्यादित होती त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा समाधानकारक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

Nuksan Bharpai 2024

नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे आपले आर्थिक गणित बिघडते त्यामुळे नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टर पर्यंत दिली जात होती परंतु आता या मर्यादेमध्ये वाढ करून तीन हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार आहे त्यामुळे आता अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now

Nuksan Bharpai 2024 आपत्ती व्यवस्थापन विभाग अंतर्गत 12 नैसर्गिक आपत्ती निश्चित :

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मदत जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही कार्यालयामध्ये जावे लागणार नाही.आपत्ती व्यवस्थापन विभाग अंतर्गत निश्चित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तीसह अवेळी पाऊस गारपीट वीज कोसळणे समुद्रातले उधाण आणि आकस्मिक आग यासारखे स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी क्षेत्राला चालना मिळून शेतकरी नुकसानीची भीती न बाळगता शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील. आर्थिक स्थिरता शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आणि या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील ह्या धरणांमध्ये पाणी पातळी वाढली जाणून घ्या कुठल्या धरणातून किती विसर्ग

WhatsApp Group Join Now

Leave a Comment