Gold Rate 2024 : सोने चांदी दरात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सतत घट होत आहे .यात मागील आठवड्यात दरात वाढ झालेली होती .परंतु या आठवड्यात सुरुवातीला म्हणजेच सोमवारी सायंकाळी सोने व चांदी दरात घसरण झालेली आहे .
मागील आठवड्यापेक्षा ह्या आठवड्यात सोने-चांदी दरात किती फरक आहे ?
सोने दरात प्रति तोळा दहा ग्रॅम १२३९ रुपये तर चांदी दरात एक किलोमागे 3693 रुपयांची घसरण नोंदविण्यात आलेले आहे .या गचरेनीसह सायंकाळ जळगाव ते सुवर्ण बाजार बंद झाला .यामुळे गुंतवणूक दरात अस्वस्थता पसरल्याची स्थिती आहे .Gold Rate 2024
Gold Rate 2024 : सोन्याचे दर झाली कमी…
सोने दर मागील आठ ते दहा दिवसात काही दिवसांचा अपवाद वगळता सतत कमी झालेले आहेत. सोने दर प्रति तोळा 68 हजार 550 रुपये एवढे झाले आहेत. तर चांदी दर प्रतिकिलो 78 हजार आठशे रुपये एवढे झाले आहेत सोने व चांदीसाठी जळगावचा सुवर्ण बाजार सर्वत्र प्रसिद्ध आहे कोट्यावधींची गुंतवणूक या बाजारात दर महिन्याला केली जाते .मागील महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी सोने खरेदीत गुंतवणूक केली .त्यांच्या सध्या अस्वस्थता आहे .कारण केंद्रीय अर्थसंकल्पात सोने आयाती वरील सीमा शुल्कात कपात करण्याची वेळ आलेली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात जूनमध्ये सोने दर प्रतितोळा 74 हजार रुपये होते तर चांदी 83 हजार रुपये प्रति किलो होते .
कपाशी दर्श अमावस्या फवारणी पातीगळ व कीड नियंत्रण
आखातातील अशांततेचा परिणाम…
सोने दरात गठीमागे सीमा शुल्कातील कपात हे मोठे कारण सांगितले जात आहे .तसेच अमेरिकेतील शासकीय बँकांचे वित्तीय संकट आखातीतील देशांमधील अशांतता इजराइल व अन्य आखाती देशांमध्ये वाढलेला त्यांनाही देखील सोनेदरातील गठीमागे असल्याचा सराफा व्यवसायांकडे म्हणणे आहे .