आज विदर्भात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा : Havaman Andaj 2024

WhatsApp Group Join Now

Havaman Andaj 2024 : झारखंड आणि उत्तर ओडिशामध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 केएम उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून या भागात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही याची शक्यता आहे . राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर बनवलेला आहे . माता आणि पूर्व विदर्भ गोंदिया चंद्र गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी पावसाच्या हलक्या बुधवारी सकाळी 8:00 वाजेपर्यंत 24 तासात गोंदिया चिंचवड चिंचवड येथे 108 मिलिमीटर पाऊस झाला . विदर्भ मध्ये महाराष्ट्र आणि कोकणातील धरणात पाण्याची आवक सुरू असून लहान मोठ्या जवळपास 45 धरणातून विसर्ग सुरू नद्या भरून वाहत घाटमाथ्यावर आता जोर कायम आहे .

Havaman Andaj 2024

मंगळवारी तसेच अकोला पुसद येथे पोहोचलेला पावसाने आज बुधवारी आणखी प्रगती केलेली आहे .तसेच विदर्भातील आणखी काही भागांमध्ये तो पुढे सरकलेला आहे बुधवारी चंद्रपूर अमरावती नवसारी जळगाव येथे मोसमी पावसाचे आगमन झालेले आहे .केरळमध्ये मोसमी पावसाची अधिकृत घोषणा झाली .की सर्वच ठिकाण मोसमी पावसाच्या आगमनाची उत्सुकता लागलेले असते .कारण मोसमी घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या शेतीचा हंगाम सुरू होतो मात्र अलीकडच्या काही वर्षात हवामान खात्याकडून मोसमी पावसाच्या घोषणेची जाणारी काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे .डोळे आकाशाकडे आणि कान हवामान खात्याच्या मोसमी पावसाच्या घोषणा कडे लागलेले असतात .

WhatsApp Group Join Now

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 कोणत्या भागात येलो अलर्ट दाखवण्यात आलेला ?

कोकणातील रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथा गोंदिया चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी येलो आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विधानसभा पावसाचा इशारा म्हणजे दाखवलेला आहे .उर्वरित राज्यात मुख्यतः उघडी हलक्या पावसाची शक्यता दर्शवलेले आहे

कपाशी दर्श अमावस्या फवारणी पातीगळ व कीड नियंत्रण

WhatsApp Group Join Now

Leave a Comment