राज्यातील ही धरणे भरली 100% !! मागील वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील धरण साठा वाढला : Dharan Panisatha 2024

WhatsApp Group Join Now

Dharan Panisatha 2024 : राज्यातील एकूण पाणीसाठा ६१.२४ टक्के असून मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच दिनांक 3 ऑगस्ट रोजी हा पाणीसाठा 57.52% इतका होता . मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढलेला आहे .

Dharan Panisatha 2024

Dharan Panisatha 2024 : छत्रपती संभाजी नगर अमरावती आणि नाशिक या विभागातील पाणीसाठा मागच्या वर्षाच्या तुलनेत अजूनही कमी आहे . त्यातल्या त्यात नाशिक आणि अमरावती विभागाने मागच्या वर्षाच्या पाण्यासाठी इतकी सरासरी गाठली असली तरी मराठवाड्याला अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे . दोन जुलै 2024 पासून नाशिक आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू असून गंगापूर पालखेड धरणात धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे . नांदूर मध्ये धरणातून विसर्ग सुरू असून जायकवाडी कडे पाणी जिपावलेल्या जायकवाडी धरणात दही पाणी पातळी वाढलेले आहे .दरम्यान नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण लवकरच 100% भरण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय कोकण आणि मुंबई विभागातील अनेक धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असून काही धरणे शंभर टक्के भरलेले आहेत .पुणे विभागातील वीर धरणासह अनेक धरणे स्वयंपूर्ण भरण्याच्या मार्गावर असून उजनी आणि कोयना धरणांमध्ये जलसाठा अतिशय आशादायक आहे .

WhatsApp Group Join Now

Dharan Panisatha 2024 : अहमदनगर उत्तर भागात किती धरण साठा आहे ?

  • भंडारदरा : 10,454 टीएमसी 94.70 %
  • निळवंडे : 5407 टीएमसी 64.99 %
  • मुळा : 17624 टीएमसी 67.78 %
  • आढळा : 1016 टीएमसी 100.00 %
  • भोजापूर : 162 टीएमसी 44.88 %

1 ऑगस्ट पासून या नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवास

नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये किती धरण साठा आहे ?

  • गंगापूर : 0030 टीएमसी 0079 %
  • दारणा : 6111 टीएमसी 85.51 %
  • कडवा : 1442 टीएमसी 85.40
  • पालखेड : 414 टीएमसी 63 .40 %
  • मुकणे : 2936 टीएमसी 40.56 %
  • करंजवण : 1336 टीएमसी 24.87 %
  • गिरणा : 3.130 टीएमसी 16.95 %
  • हातनुर : 2.510 टीएमसी 27.92 %
  • वाघुर : 5.660 टीएमसी 64 .79 %
  • मन्याड : 0.000 टीएमसी 0.00 %

उजनी धरणामध्ये किती पाणीसाठा आहे ?

  • एकूण : 102.32 टीएमसी 87.25 %
  • 36.68 टीएमसी 72.19 %

Dharan Panisatha 2024

कोयना धरणामध्ये किती पाणीसाठा आहे ?

  • एकूण : 87 .790 टीएमसी 82.45 %
  • उपयुक्त : 81.66 टीएमसी 81.56 %
  • दुधगंगा : 20.950 टीएमसी 87.37 %
  • राधानगरी: 7.680 टीएमसी 98.90 %

WhatsApp Group Join Now

Leave a Comment