राज्यात तुरीची आवक वाढली.. पहा राज्यातील बाजार समितीमधील तुरीचे बाजार भाव : Tur Bajarbhav 12/06/2024

WhatsApp Group Join Now

Tur Bajarbhav 12/06/2024 राज्यात तुरीची आवक कमी झालेली पाहायला मिळते. राज्यात हरभऱ्याला बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळत असल्याचे पाहायला मिळते .राज्यात तुरीला सर्वात जास्त दर 115951 वनी बाजार समितीमध्ये मिळाला असून सर्वात कमी दर 6911अहमदपूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. चला तर मग पाहूयात कोणत्या बाजारपेठेत तुरीला किती बाजार भाव मिळाला.

Tur Bajarbhav 12/06/2024

Tur Bajarbhav 12/06/2024 तुर बाजारभाव :

दोंडाईचा बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9300 आणि जास्तीत जास्त दर 9600 तसेच सर्वसाधारण दर हा 9500 इतका आहे

WhatsApp Group Join Now

बार्शी बाजार समितीमध्ये 11 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9000 आणि जास्तीत जास्त दर 11000 मिळाला असून सर्वसाधारण दर हा 10,500 इतका आहे

चंद्रपूर बाजार समितीमध्ये आठ क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1145 आणि सर्व जास्तीत जास्त दर 11600 मिळाला असून सर्वसाधारण दर हा 11500 इतका आहे

कारंजा बाजार समितीमध्ये 800 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10400 आणि जास्तीत जास्त दर 12380 मिळाला असून सर्वसाधारण दर हा 1149 इतका आहे

Tur Bajarbhav 12/06/2024 मुरूम बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून 10,000 आणि जास्तीत जास्त दर 11000 मिळाला असून सर्वसाधारण दर हा 10,500

मालेगाव बाजार समितीमध्ये 110 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर ₹20000 आणि जास्तीत जास्त दर 11750 तसेच सर्वसाधारण दर हा 11400 इतका आहे

सोलापूर बाजार समितीमध्ये 50 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11600 आणि जास्तीत जास्त दर 1190 आणि सर्वसाधारण दर हा 11700 इतका आहे

लातूर बाजार समितीमध्ये 529 क्विंटल भाग झाली असून 11600 जास्तीत जास्त दर 11 हजार 970 तसेच सर्वसाधारण दर हा 11700 इतका आहे

अकोला बाजार समितीमध्ये 1083 क्विंटल ऑफ झाले असून कमीत कमी दर 8500 आणि जास्तीत जास्त दर 13800 सर्वसाधारण दर हा 1160 इतका आहे

अमरावती बाजार समितीमध्ये 1902 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11900 आणि जास्तीत जास्त तर ₹100 सर्वसाधारण दर हा 12000 इतका आहे

धुळे बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9005 रुपये आणि जास्तीत जास्त दर 9995 तसेच सर्वसाधारण दर हा 9700 इतका आहे

Tur Bajarbhav 12/06/2024 यवतमाळ बाजार समितीमध्ये 155 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10,500 आणि जास्तीत जास्त दर 1170 तसेच सर्वसाधारण दर हा 11140 इतका आहे

मालेगाव बाजार समितीमध्ये सहा क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7099 आणि जास्तीत जास्त दर 12251 सर्वसाधारण दर हा 1026 इतका आहे

चिखली बाजार समितीमध्ये 86 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9550 आणि जास्तीत जास्त दर 12000 एक रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 1075 इतका आहे

चाळीसगाव बाजार समितीमध्ये आवक झाली असून कमीत कमी दर 9400 जास्तीत जास्त दर 1121 तसेच सर्वसाधारण दर हा 10800 एक रुपये इतका आहे

Tur Bajarbhav 2024

अमळनेर बाजार समितीमध्ये 10 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10,500 आणि जास्तीत जास्त 10700 तसेच सर्वसाधारण दर हा 10700 आहे

पाचोरा बाजार समितीमध्ये 30 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9400 आणि जास्तीत जास्त दर 10600 तसेच सर्वसाधारण दर हा 9600 इतका आहे

मलकापूर बाजार समितीमध्ये 943 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10 हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर 12211 तसेच सर्वसाधारण दर हा 1175 इतका आहे

दिग्रस बाजार समितीमध्ये 48 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10900 आणि जास्तीत जास्त दर 2900 तसेच सर्वसाधारण दर हा 1095 इतका आहे

Tur Bajarbhav 12/06/2024 वनी बाजार समितीमध्ये 51 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1089 आणि जास्तीत जास्त दर 11 591 किल्ले तसेच सर्वसाधारण दर हा 11200 इतका आहे

मेहकर बाजार समितीमध्ये 240 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10300 आणि जास्तीत जास्त दर 11800 तसेच सर्वसाधारण दर हा 11200 इतका आहे

वरोरा बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी धरण 9000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 11000 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 9500 इतका आहे

औसा बाजार समितीमध्ये सहा क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 9850 आणि जास्तीत जास्त दर 11200 तसेच सर्वसाधारण दर हा 1067 इतका आहे

मुखेड बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10400 आणि जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 10600 इतका आहे

उमरगा बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9500 तसेच जास्तीत जास्त दर 11400 तसेच सर्वसाधारण दर हा 11301 इतका आहे

Tur Bajarbhav 12/06/2024 अमरावती बाजार समितीमध्ये 120 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11500 आणि जास्तीत जास्त दर 11900 सर्वसाधारण दर हा 11700 इतका आहे

सिंधी सेलू बाजार समितीमध्ये 72 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11000 आणि जास्तीत जास्त दर 11800 तसेच सर्वसाधारण दर 11500 इतका आहे

दुधनी बाजार समितीमध्ये 613 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11700 तसेच जास्तीत जास्त दर 12400 आणि सर्वसाधारण दर हा 1250 रुपये इतका आहे

जालना बाजार समितीमध्ये 251 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 12341 तसेच सर्वसाधारण दर हा 11500 इतका आहे

छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 8001 आणि जास्तीत जास्त दर 8050 तसेच सर्वसाधारण दर हा 8026 इतका आहे

शेवगाव बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 11000 आणि जास्तीत जास्त दर 11000 तसेच सर्वसाधारण दर हा 11000 इतका आहे

करमाळा बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10,500 आणि जास्तीत जास्त दर 10,500 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 10,500 इतका आहे

Tur Bajarbhav 12/06/2024 गेवराई बाजार समितीमध्ये 27 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 8900 आणि जास्तीत जास्त दर ₹12003 तसेच सर्वसाधारण दर हा 11500 इतका आहे

तुरीचे बाजार भाव बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा : Video Credit Agrown

FAQ

तुर पिकाला सर्वात कमी दर कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला आहे ?

राज्यात तुरीला सर्वात जास्त दर 115951 वनी बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

तूर पिकाला सर्वात जास्त दर कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला आहे ?

सर्वात कमी दर 6911 अहमदपूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

मेहकर बाजार समितीमधील तुरीचे बाजार भाव किती आहे ?

मेहकर बाजार समितीमध्ये 240 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 10300 आणि जास्तीत जास्त दर 11800 तसेच सर्वसाधारण दर हा 11200 इतका आहे

WhatsApp Group Join Now

Leave a Comment