पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा : Havaman andaj 2024

WhatsApp Group Join Now

Havaman andaj 2024 : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तासांमध्ये काही भागात वारली वारसानुसार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे . राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असणार आहे. तर काही दिवसात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे नदी झाले भरून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळते हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत कारण अनेक भागात वादविवारासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

Havaman andaj 2024

रत्नागिरी जिल्ह्यात सोसाटच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा …

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तासात राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक विभागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात विधानसभा खेडकर सह तसेच रत्नागिरी जिल्ह्यात देखील सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने केलेला आहे. दिलेल्या माहितीनुसार पावसाचा इशारा जास्त असल्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे . Havaman andaj 2024

WhatsApp Group Join Now

15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा होणार जमा

Havaman andaj 2024 : हवामान विभागाने कोणत्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे ?

दरम्यान रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात पुढील तीन ते चार तासात जोरदार पाऊस पडणे शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले आहे तसेच गोवा कर्नाटक आणि किनारपट्टी भागातील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेल्या आहे दरम्यान गेल्या 24 तासात राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे .

Havaman andaj 2024

पावसाला सुरुवात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण…

दापोलीमध्ये आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे . त्यामुळे दापोली मधील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे तर मागील दोन-चार दिवसापासून सतत पडणारे पावसामुळे ग्रामीण भागात शेती सह पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे . पेरणीनंतर शेतकरी देखील शेतीच्या पुढील कामात गुंतलेला असून पाऊस नियमित झाल्यामुळे दापोलीतील पर्याय पर्यटनावरती देखील परिणाम झालेला आहे .

कोणत्या भागातला हवामान विभागाने कोणता अलर्ट ?

मुंबई सह अनेक भागात पावसाळा देण्यात आलेला आहे. पालघर रायगड आणि या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे याशिवाय पुणे. अहमदनगर,, कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज कलर दिलेला आहे . तसेच विदर्भातील बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment