मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांना या तारखेपासून मिळणार मोफत वीज : Baliraja mofat vij yojana 2024

WhatsApp Group Join Now

Baliraja mofat vij yojana 2024 : 25 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेले आहे . आता या योजनेचा नवीन जीआर प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे आधीपासून आपला विद्युत पंपाचा उपयोग करत आहेत . अशा शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे .

जागतिक वातावरण बदलल्यामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत . अशा अडचणीत आलेला राज्यातील झिरो पॉईंट पाच एचपी शेती पंप 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यात मान्यता देण्यात आलेले आहे . Baliraja mofat vij yojana 2024

Baliraja mofat vij yojana 2024 : बळीराजा मोफत वीज योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

WhatsApp Group Join Now
  • या योजनेमुळे 7.5 एचपी पर्यंत क्षमतेच्या कृषी पंप धारक शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे .
  • बळीराजा मोफत योजना एप्रिल 2024 पासून मार्च 2017 पर्यंत पाच वर्षासाठी लागू राहणार आहे .
  • 2017 मध्ये योजनेचा पुनरावलोकन होईल आणि पुढील तीन वर्षासाठी योजना चालू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल
  • बळीराजा मोफत योजनेसाठी राज्यातील सर्व 7.5 एचपी पर्यंत शेती पंप मंजूर असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील .

या ठिकाणी योजनेचा कालावधी पाच वर्षासाठी आहे . म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2017 पर्यंत तसेच 2024 नंतर जे तीन वर्षे असतील म्हणजेच 27 मध्ये या योजनेला परत आढावा घेतला जाईल . त्यानंतर योजना समोर राबवायची की नाही यावर निर्णय घेतला जाईल .

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचे महत्त्वाचे मुद्दे..

  • बळीराजा मोफत योजना महाराष्ट्र शासनाने 25 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देणे आहे . त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. या योजनेचा उद्देश त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल या योजनेची शासनाने जीआर प्रसिद्ध केलेला आहे.
  • जागतिक वातावरण बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. या अडचणीमुळे आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यात आलेले आहे.

Baliraja mofat vij yojana 2024

Baliraja mofat vij yojana 2024 : बळीराजा मोफत वीज योजनेची अंमलबजावणी…

या योजनेची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून सुरू होईल . योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे . म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2017 पर्यंत पण या 2017 नंतर योजना परत आढावा घेतला जाईल . त्यानंतर पुढील तीन वर्षासाठी योजना चालू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल . ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पंपासाठी मोफत वीज देण्यासाठी उद्देशाने राबविण्यात येत आहे .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू

Baliraja mofat vij yojana 2024 : बळीराजा मोफत वीज योजनेसाठी पात्रता निकष काय आहे ?

बळीराजा मोफत योजना राज्यातील 7.5 एचपी पर्यंत शेतीपंप मंजूर असलेले सर्व शेतकरी या योजनेत पात्र असतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पंपाचे योग्य माहिती शासनाला द्यावी लागेल शासनाने योजनेसाठी जीआर प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये योजनेच्या अटी व नियम स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment