मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू : Ladki bahin yojana 2024

WhatsApp Group Join Now

Ladki bahin yojana 2024 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचा नवीन पोर्टल आलेला आहे नवीन वेबसाईट आलेल्या आहे . जर तुम्ही अजून पर्यंत तुमचा ऑनलाइन अर्ज केलेला नसेल . तर ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेला नाही अशा महिलांना ऑनलाइन पोर्टल वरती म्हणजेच नवीन वेबसाईट वरती येऊन त्यांचा ऑनलाईन अर्ज करू शकता . काही अशा महिला आहेत की त्या लाडके बहिण योजनेचा अर्ज कोठे करावा यामुळे या योजनेमुळे वंचित राहिलेला आहेत . आता यांना दिलाचा म्हणून आता एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आता महिलांना घरबसल्या हा अर्ज सुरू करू शकतात .

Ladki bahin yojana 2024

लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवर लडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला दिलेला आहे . त्यावर क्लिक करून देखील वेबसाईट वरती येऊन शकता वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिसेल . तिथे आल्यानंतर तुम्हाला महिला व बालविकास विभाग मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजना जर माहिती तुम्हाला जर नसेल . तर योजनेची माहिती वरती क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करायचे आहे .

WhatsApp Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन पोर्टल प्रकाशित…

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचा नवीन पोर्टल प्रकाशित करण्यात आलेला आहे . ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारच्या सुविधा आणि मदत केली जाते . नवीन पोर्टलच्या नंतर त्यांनी अजून पर्यंत ऑनलाईन अर्ज केलेला नसेल त्या महिलांना त्वरित कारणे अर्ज करावा अर्ज करण्यासाठी महिलांनी नवीन वेबसाईटला भेट द्यावी .

15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा होणार जमा

Ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलची वैशिष्ट्ये काय आहेत ?

Ladki bahin yojana 2024 : नवीन पोर्टलवरून महिलांना विविध माहिती आणि सुविधा मिळू शकतात . पोर्टल वरती लॉगिन करण्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल . वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल योजनेची माहिती अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे पात्रता आणि अपात्रता विषय सविस्तर माहिती दिलेले आहे त्याचप्रमाणे वेबसाईटवर पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे .

Ladki bahin yojana 2024

लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम महिलांनी “ladkibahin.maharashtra.gov.in” या वेबसाईटवर जावे
  • वेबसाईटवर आल्यानंतर मुखपृष्ठावर ऑनलाइन अर्ज या लिंक वर क्लिक करावे
  • त्यानंतर अर्ज फॉर्म भरावा लागेल
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी
  • अर्ज सबमिट करावा .

मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजनेतून महिलांना विविध प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक सुविधांना मदत मिळते . या योजनेतून महिलांना स्वावलंबाची संधी मिळते . आर्थिक मदत व्यवसायासाठी कर्ज आरोग्य सुविधा शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासाठी विविध योजना महिलांसाठी उपलब्ध आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment