Ladaki Bahin Yojana 2024 राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारे शासनाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. ज्या महिला लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये कुठे आहेत अशा महिलांना त्यांचे अर्ज तात्पुरते किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये रिजेक्ट अशा प्रकारे करण्यात आल्या बद्दलची माहिती त्यांना कळवण्यात आली आहे.
नारीशक्ती एप्लीकेशन च्या माध्यमातून जर महिलांनी अर्ज केला असेल तर ही काही कागदपत्रे किंवा त्याच्या मध्ये त्रुटी देण्यात आलेले आहेत या त्रुटी च्या संदर्भातील पूर्तता आपण करू शकता एकंदरीत या योजनेची अंमलबजावणी करत असताना जी काही दिलेल्या वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार या अर्जामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांना सात दिवसांपर्यंत मुदत दिली आहे.
Ladaki Bahin Yojana 2024 योजनेची वैशिष्ट्ये :
Ladaki Bahin Yojana 2024 या योजनेअंतर्गत महिलांच्या जीवनामध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचा उद्देश आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी करणाऱ्या महिलांची वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाते.
- अर्ज तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पात्र अर्जदारांना त्यांच्या अर्जाची पात्रता कळविण्यात येत आहे
- काही त्रुटी आढळल्या आहेत त्यांना त्यांचे अर्ज तात्पुरते रिझल्ट केले आहेत
- खर्चामध्ये त्रुटी आढळल्यास या त्रुटी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे
- अर्ज करत असताना दिलेली कागदपत्रे पूर्ण असते किंवा चुकीचे असतील तर अर्ज तात्पुरत्या रिझल्ट केले जातात.
दुरुस्ती प्रक्रियेत सहभागी होण्याचे मार्ग :
Ladaki Bahin Yojana 2024 महिलांनी आपले अर्ज दुरुस्त करण्यासाठी योजनेच्या वेबसाईट वरती लॉगिन करावे अर्थ दुरुस्तीची प्रक्रिया साधी आणि सोपी आहे महिलांनी त्यांच्यावर जातील त्रुटी दूर करून नवीन कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की या प्रक्रियेमध्ये महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेची अंमलबजावणी :
या योजनेची अंमलबजावणी करत असताना शासनाने दिलेले वेळापत्रक पाहण्याचे आदेश दिले आहेत. अर्जामध्ये त्रुटी दूर करण्यासाठी दिलेली 7 दिवसांची मुदत पूर्ण झाल्यानंतर अर्जाची पुन्हा तपासणी केली जाईल त्रुटी दूर झाल्यानंतर त्या अर्जांना पात्र मानले जाईल आणि महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल. Ladaki Bahin Yojana 2024
या तारखेपासून महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार