Ujani Dharan Panisatha 2024 सोलापूर जिल्ह्यामधील उजनी धरण मध्ये रात्री 50 टक्के भरले आहे उजनी धरणाने 100 टक्के भरण्याकडे 33 हजार 167 क्युरेक्स सुरू आहे. खडकवासला धरणामधून सोडण्यात येणाऱ्या विसर्ग कमी केल्यामुळे बंडगार्डन येथील विसर्ग मध्ये घट होत चालले आहे . दौंड येथील विसर्ग मध्ये सकाळपासून घट होत आहे. बंडगार्डन येथून 1597 की सेक्स विसर्ग सुरू आहे रात्री 9:00 वाजता उजनी धरण पाणी पातळी 49% झाली होती मंगळवार सकाळपासून दौंड येथील विसर्ग 30,000 आसपास स्थिर राहिल्याने दर तीन तासाला उजनी धरण पाणी पातळी एक टक्क्याने वाढत होती.
मंगळवारी सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी 44.49 % झाली होती सध्या उजनी धरणामध्ये एकूण 90 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 26 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. Dharan Panisatha 2024उजनी धरण पूर्ण क्षमतेने 100% भरण्यासाठी आणखी 33 टीएमसी पाण्याची गरज आहे भीमा खोरा मधील पाऊस थांबल्यामुळे भीमा खोऱ्यातील सोडण्यात येणाऱ्या विसर्ग मध्ये घट झाली आहे सध्या येणाऱ्या दौंडचा विसर्ग पाहता उजनी धरणाची पाणी पातळी संत गतीने 60 टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
बऱ्याच भागात ओढे , नाले , तलाव , कोरडे :
Ujani Dharan Panisatha 2024 पुणे जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या निसर्गात वाढ होऊन मृत साठा मधून जिवंत पाणी साठ्यामध्ये धरणातील पाणी पातळी आलेली आहे सोलापूर जिल्ह्यामधील बऱ्याच भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे ओढे नाले तलाव कोरडेच आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्याची ही कमतरता भासत आहे मागील वर्षी पाण्याची खूपच कमतरता होती तरीसुद्धा मागील उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी अडचणींना तोंड देत सांभाळलेल्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे यापूर्वी उजनी धरणामध्ये 33% पाणी पातळी होताच भीमा सेना बोगदा आणि सीना माढा सिंचन योजनांमधून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडले होते त्याचप्रमाणे आताही ओव्हर फ्लो होणारे पाणी विसर्ग श्रोता मधून सोडता येणार आहे.
Ujani Dharan Panisatha 2024 पाणी कालवा ओवरफ्लो :
उजनी धरणामध्ये ओवरफ्लो होणारी पाणी डावा उजवा कालवा बोगद्यातून सीना नदी मध्ये आणि सीना माढा सिंचन योजना यशवंत मधून सोडण्यात यावे माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे ओढे नाले तलाव भरून द्यावेत आणि गावोगावची पिण्याच्या आणि शेतीसाठी पाण्याची सोय करावी अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विभाग पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमधून महिलांना 11000 रुपये मानधन