pm vishwakarma yojana 2024 : केंद्र शासनाकडून भारतातील विविध समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे किंवा विविध वर्गाचा समावेश असणारे व्यक्तींसाठी या योजना केंद्र सरकार राबवत असते. चालू वर्षातील भारताच्या अर्थसंकल्पामध्ये अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना घोषित करण्यात आलेले आहे या योजनेचे नाव म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रमण सन्मान योजना होय .
pm vishwakarma yojana 2024 भारताच्या अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत विविध अशा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या की ज्यामध्ये शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्यासाठी एक महत्त्व घोषणा देखील करण्यात आलेली होती शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी या कल्याणकारी योजनेला पीएम विश्वकर्मा योजना सन्मान योजना नाव देण्यात आले आहे.
विश्वकर्मा समाजा अंतर्गत मोडणाऱ्या जवळपास 140 जातींच्या समावेश सदर योजनेत करण्यात आलेला असून न्याय जातींना योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या राष्ट्र दिनानिमित्त पत्र प्रधान नरेंद्र मोदींच्या मार्फत लाल किल्ल्यावर देशाला संबंधित करताना कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना जाहीर करण्यास आली आहे या योजनेचा उद्देश्य देशभरातील कारक घेत आणि शिल्पकारांच्या कौशल्य क्षमता वाढवण्यासाठी तसेच ही योजना शासन सुरुवातीला या योजनेसाठी 13000 कोटी रुपयांपासून ते 15000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहे ज्यामध्ये कौशल्य प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य इत्यादींचा समावेश असेल .pm vishwakarma yojana 2024
या योजनेची पूर्ण नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असे आहे ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आहे ही योजना केंद्र शासनाद्वारात सुरू झालेली आहे तसेच या योजनेची कॅटेगिरी ही आत्मनिर्भर बाहेर अशी आहे आणि विश्वकर्मा समाजातील जाती म्हणून लाभार्थी वर्ग असणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश व्यवसाय मार्गदर्शन आणि त्यात आर्थिक मदत करून देणे असा आहे. या योजनेसाठी एकूण निधी 13000 ते 15000 करोड रुपये इतका आहे .
प्रधानमंत्री विश्वकर्मा श्रम सन्मान योजना देशातील इतर राज्यासह महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा लागू असेल कारण महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या विश्वकर्मा समाजातील कारागीर आढळून येतात यामध्ये सुतार आणि लोहार तसेच सोनार व कुंभार व शिंपी व धोबी इत्यादी विविध क्षेत्रातील कारागिरांचा समावेश आहे अशा कारागिरांची मदत करण्याच्या हेतूने प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे .
pm vishwakarma yojana 2024 योजनेचे लाभार्थी…..
- सुतार
- नाविक
- लोहार
- कुलपांचे कारागीर
- सोनार
- कुंभार
- लोहार
- मूर्तिकार
- मोची
- टेलर
- धोबी
- मच्छिमार
- हातोडा इत्यादी किट बनवणारे कारागीर
- कारागीर
- लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर
- म्हणजेच सलून मध्ये काम करणारे कारागीर
कौशल्य विकास pm vishwakarma yojana 2024 पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कामगारांना जास्तीत जास्त कौशल्य कशी विकसित करता येतील यावरती मुख्यता भर दिला जाईल यामध्ये कारागरांना आधुनिक उपक्रम व डिझाईन ची माहिती देण्यात येईल आणि पारंपारिक कामगारांना आधुनिक यंत्र उपकरण खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल तसेच विश्वकर्मा योजना च्या माध्यमातून कामगारांना सामान्यता दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम घेण्यात येतील आणि मूलभूत आणि प्रगत कोर्स करणारा कामात घरांना टायफाईंड म्हणून प्रतिदिन पाचशे रुपये सुद्धा ठेवण्यात येतील .
pm vishwakarma yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जातीचा दाखला
- बँक पासबुक
योजना झाली सुरू :
कारागीर आणि लहान व्यवसायिकांना या योजनेचा मोठा फायदा होईल पारंपरिक व्यवसाय करत असलेला कामगारांकडे कौशल्य असेल आणि त्यांच्याकडे भांडवल नसेल तर अशा परिस्थितीत देखील त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच 17 सप्टेंबर 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत पंतप्रधान मोदी विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली आता इच्छुक व पात्र विश्वकर्मा समाजातील कामगारांना आपल्या व्यवसायासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कर्ज मिळवता येणार आहे.
नलाइन अर्जाची वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया या लेखांमध्ये पाहणार आहोत तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा श्रम सन्मान योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मुदत अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नाही. या योजनेसाठी जवळ आल्यानंतर शेवटची मुदत देण्यात येईल असा अंदाज आहे. प
आर्थिक मदत किती मिळते ?
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यांमध्ये अर्ज दार लाभार्थ्यांना एक लाखापर्यंत कर्ज दिले जाईल यावरील व्याजदर कमाल पाच टक्के असेल त्यानंतर दुसरा टप्प्यात कामगारांना वाढीव दोन लाखापर्यंत सवलतीचे कर्ज देण्यात येईल. कर्ज परतफेड केल्यानंतर कामगारांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र बहाल करण्यात येईल सर्व गोष्टीचा थोडेफार मदत म्हणून कामगारांना आधुनिक उपक्रम खरेदी करण्यास 15 हजार रुपयांच्या आर्थिक मदत सुद्धा देण्यात येईल .
pm vishwakarma yojana 2024 असा करा अर्ज…..
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली असून सदर योजनेत लाभ घेण्यासाठी ज्या लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल त्यासाठी कामगारांना गावातील सामायिक सेवा केंद्रात नोंदणी करावी लागेल त्यानंतर कामगारांची पात्रतेनुसार तीन सरांविरुद्ध करण्यात येईल पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यामध्ये राज्य सरकार मदत करेल परंतु यासाठी संपूर्ण खर्च केंद्र शासनाकडून करण्यात येईल . भारताचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत केंद्र सरकारची विश्वकर्मा कौशल सन्मान योजना सुरू करण्यात आली अर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळे अर्ज प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल प्रधानमंत्री विश्वकर्णिमेचा योजनेचा लाभ विश्वकर्मा समाजातील तब्बल 140 जातींना मिळणार आहे .
अनेक कारागिरांना आपली दाखवण्याच्या हेतूने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेतून तबले 140 जातींना विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे . सीता रमण यांच्या ते खाली सुरू केले असून या योजनेमार्फत कारागिरांना आर्थिक मदत लाभावी व आपले क्षेत्र पुढे घेऊन जावेत व त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अधिक लाभ मिळवावा तसेच भरपूर मिळवा या हेतूने त्यांनी ही योजना स्थापन करायचे ठरवले . या योजनेचा अद्याप सरकारकडून अर्ज जाहीर करण्यात आलेला नसला तरी योजनेसाठी ठरवण्यात आलेली व्याप्ती निधी 13,000 ते 15000 करोड रुपये असून हा निधी वाटप जवळ जवळ आल्यानंतर देण्यात येईल ज्या लोकांना या निधीचा काय आशा लोकांनी अर्ज करून या निधीचा किंवा योजनेचा लाभ घेऊ शकता .
pm vishwakarma yojana apply online 2024 : https://pmvishwakarma.gov.in/
पी एम किसान विश्वकर्मा योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit Marathi Corner
FAQ
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने मधून कोणकोणते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ?
- सुतार
- नाविक
- लोहार
- कुलपांचे कारागीर
- सोनार
- कुंभार
- लोहार
- मूर्तिकार
- मोची
- टेलर
- धोबी
- मच्छिमार
- हातोडा इत्यादी किट बनवणारे कारागीर
- कारागीर
- लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर
- म्हणजेच सलून मध्ये काम करणारे कारागीर
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जातीचा दाखला
- बँक पासबुक
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आपल्या गावातील सामायिक सेवा केंद्रात ऑनलाइन प्रकारे नोंदणी करावे लागेल