3.50 लाख रुपयांचे सौर कृषी पंप मिळणार केवळ 12 हजार रुपयांमध्ये , पहा कोणाला मिळणार याचा लाभ : Saur Krushi Pump Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Saur Krushi Pump Yojana 2024 राज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अंतर्गत वीज उपलब्ध व्हावी म्हणून पंप वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत केंद्र सरकारने सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सौरऊर्जेवर चालणारे सौर कृषी पंप देण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना ही सुरू केली आहे या प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र महाकृषी ऊर्जा हे अभियान सुरू केले आहे.

Saur Krushi Pump Yojana 2024 तर शेतकरी मित्रांनो या प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत या योजनेचा दुसरा टप्पा राज्यामध्ये राज्य सरकार राबवत आहे राज्य सरकारने यामध्ये इच्छुक शेतकरी मित्रांनी जास्तीत जास्त अर्ज सादर करावा अशी विनंती केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळते . या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळत असते आणि त्यामुळे सिंचनाची सोय होते.

WhatsApp Group Join Now

या योजनेअंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते आणि उरलेले बाकीचे पाच ते दहा टक्के चे अनुदान असते ते शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून द्यावे लागते या प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 एचपी, 5 एचपी तसेच 7 एचपी चे सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कुसुम योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागते जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या सेतू केंद्र मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • 8अ उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्रे.

या योजनेअंतर्गत 40,000 जमा केल्यानंतर मिळतील 8 लाख 84 हजार 856 रुपये रिटर्न

Saur Krushi Pump Yojana 2024 अर्ज कसा करावा :

योजनेचा अर्ज करण्यासाठी कुसुम योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे तिथे तुम्ही अर्ज सबमिट करू शकता अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे तुमचं सोलर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कळविण्यात येणार आहे मंजूर झाल्यानंतर तुम्ही उर्वरित अनुदानाची रक्कम भरायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर सोलर बसवता येणार आहे.

कुसुम सोलर योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://pmkusum.mnre.gov.in/#/landing

WhatsApp Group Join Now

Leave a Comment