केंद्र शासन व राज्य शासनाच्या महिलांसाठी विशेष योजना; तुम्हाला माहिती आहेत का ? : mahila yojana maharshtra 2024

WhatsApp Group Join Now

mahila yojana maharshtra 2024 : देशातील गोरगरीब नागरिकांसाठी केंद्र शासन व राज्य शासन विविध योजना सुरू केलेला आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत. महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून या योजना वेगवेगळ्या पद्धतीने योजना सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये महिला कर्ज, बचत गट, गृह उद्योग, स्वयंरोजगार इत्यादी अशा अनेक योजनांचा समावेश यामध्ये आहे महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि महिलांच्या सबलीकरणासाठी व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी व आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी महिलांना या विविध योजना लाभ पुरवत असते आणि महिलांसाठी हे अतिशय उपयुक्त असे ठरते .

mahila yojana maharshtra 2024

राज्य किंवा केंद्र शासनाकडून mahila yojana maharshtra 2024 महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात या योजनांचा मुख्य हेतू म्हणजे ज्यांना त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहावं आणि जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येतील व या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडित जसे भरतकाम आणि शिवणकाम आणि विणकाम किंवा पिठाची गिरण अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून करण्यात आलेला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन ही योजना पूर्वत असते.

महिलांच्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि सक्षमीकरणाला चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्याचा मागचा मुख्य हेतू आहे तसेच पारंपरिक विचार केला तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो अर्थातच दुय्यम स्थान दिले जाते लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो घराबाहेर पाठवले जात नाही, त्यांना सुद्धा पुरुष आहेत का सन्मान मिळावा व आपले स्वतःचे जीवन स्वतः जगता यावे म्हणून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना वापरण्यात येतात .

WhatsApp Group Join Now

तसेच पाहायला झालो तर (mahila yojana maharshtra 2024) महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राज्य व केंद्र सरकार राबवते. ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणारे योजना महिलांना प्रवासात सूट देणारी योजना आणि महिलांना प्रसूती पश्चात लाभ देणाऱ्या योजना आणि मुलींना लाभ देणारे योजना किंवा गर्भवती महिलांना योजना इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे काही योजनांची आपण विशेष माहिती घेऊ .

mahila yojana maharshtra 2024 लेक लाडकी योजना :

राज्य शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि मुलींचा मृत्यू दर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त प्रबळ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील तसेच पिवळा व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये राज्य शासनाकडून देण्यात येतात या मदतीने त्यांच्या आर्थिक परिस्थितीला आधार मिळतो म्हणूनच लेक लाडकी योजनेतून अनेक लेकींना या योजनेचा लाभ दिला जातो .

महिला उद्योगिनी योजना :

महिलांना व अनेक शिक्षित मुलींना समाजात मानाचे स्थान मिळावं त्याचबरोबर महिला सुद्धा सक्षम होऊन पुढे जावा व त्यांच्या पायावर उभे रहाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना होय. महाराष्ट्रातील ही एक महिला कर्ज योजना सदर योजनेच्या माध्यमातून लोक व्यवसायिक क्षेत्रातील व्यवसायिक आणि किरकोळ विक्रेते तसेच उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते या योजना ह्या महिला उद्योगिनी योजनातून त्या अशा प्रकारे कर्ज घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात यासाठी ही योजना मदत करते .

महिलांसाठी स्वर्णिमा योजना :

स्वर्णिमा योजना ही महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्त्वाकांशी योजना असो सदरची योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी राबविण्यात येते तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी दोन लाखापर्यंत कमीत कमीत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. महिलांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जर कोणत्या अडथळे आले तर त्यासाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट ऑपरेशन यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं .

mahila yojana maharshtra 2024

महिला उद्योजक धोरण योजना….

mahila yojana maharshtra 2024 पुरुषांप्रमाणे महिलांनी सुद्धा सर्व क्षेत्रात सूचना खांद्याला खांदा देऊन काम करावे या दृष्टिकोन आणि अग्रगण्य स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांसाठी कर्ज योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तसेच महिलांसाठीच्या कर्ज योजनेपैकीच्या मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे महिला उद्योजक योजना धोरण होय तसेच सदरची महिला कर्ज योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या विशेष धोरण अंतर्गत राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांसाठी वीस लाखावरून पासून ते एक कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते . आणि या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक मदत होण्याच्या दृष्टिकोन आणि महिला उद्योजक धोरण योजना महिलांना मदत करते .

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून विहीर बोरवेल सिंचन योजनेला 50 % अनुदान; पहा अर्ज प्रक्रिया

महिला सन्मान योजना…

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीमध्ये लेख माझी लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केलेली आहे त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना होत एसटी प्रवाशांमध्ये विशेष महिलांसाठी सवलत येणारी योजना उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत येण्याची महिला सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे. या माहितीत असे आहे की या योजनेबद्दल ज्या महिलांना प्रवास करायचा असेल त्याला 50 टक्के सवलत देऊन महिलांना अतिशय कमी पैशात प्रवास करता येतो .

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना….

mahila yojana maharshtra 2024 एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अनेक कारणामुळे मृत्यू पावल्यास अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते तसेच त्या महिलांच्या पोटाचा प्रश्न उभा राहतो हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वबळावर आपल्या आयुष्य जगण्यासाठी शासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन राज्य शासनाकडून देण्यात येते .

महिलांसाठी आणखी योजना कोणकोणत्या आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा :vedio credit : mahiti havi

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना….

शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि मातांना 5000 रुपयांचे आर्थिक मदत केली जाते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना मुख्यतः केंद्र शासनाची योजना असून ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालामार्फत चालविण्यात येते आणि लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते उर्वरित एक हजार रुपये त्यांनी सुरक्षा योजना अंतर्गत महिलांना प्रसिद्धीनंतर दिले जातात म्हणजेच एकंदरीत महिलांना सरासरी सहा हजार रुपये सदर योजनेमधून दिलेले जातात . (mahila yojana maharshtra 2024)

सर्व महिला योजनेच्या माहितीसाठी राज्य सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटला : https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/homecontent/schemes.php

जुलै 2024 मध्ये हळद लागवड करताय ? हळद लागवड कशी करावी पहा संपूर्ण माहिती

FAQ :

1 . लेक लाडकी या योजनेतून 18 वर्षापर्यंत रुपये शासनाकडून मुलींना देण्यात येतात ?

एक लडकी या योजनेतून मुलीच्या जन्मापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत 1 लाख 1 हजार रुपये राज्य शासनाकडून देण्यात येतात .

2 . महिला उद्योग योजना म्हणजे काय ?

WhatsApp Group Join Now

Leave a Comment