शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 रुपये ; शासन निर्णय आला : kapus soyabean anudan gr 2024

WhatsApp Group Join Now

kapus soyabean anudan gr 2024 राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. सन 2023 च्या खरीपंगामधील अर्थसंकल्पात केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिहेक्टरी दहा हजार रुपयात सहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागांनी निर्गमित केलेला आहे तर 2020 मध्ये बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले यामुळे महायुती सरकारने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून हे निधी वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे

kapus soyabean anudan gr 2024

kapus soyabean anudan gr 2024 अर्थसंकल्पात केली होती घोषणा :

राज्यातील मागील अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केले होते त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने अंमलबजावणी या योजनेची केलेली आहे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान दर एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यातील प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1548 कोटी 34 लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पन्न शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये असा एकूण 4192 कोटी 68 लाख रुपये इतका निधीचा खर्चात मान्यता देण्यात आलेली आहे

पुढच्या महिन्यात महिलांसाठी 2 योजनेचे पैसे येणार खात्यात ; तुम्ही अर्ज केला का ?

कसे मिळवावे अनुदान :

kapus soyabean anudan gr 2024 या योजनेचे अंमलबजावणी 2023 पासून चा सुरू झालेली आहे 2024 च्या रब्बी हंगामात ही याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि यासाठी ही पिक पाहणी पोर्टल द्वारे पिका नोंदणी केलेल्या शेतकरी अणुदास पात्र असणार आहेत

शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ही जमा करण्यात येणार आहे आणि यामधून लाखो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे त्याचबरोबर उर्वरित शेतकरी याचा फायदा घेत आहेत.

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जी आर्थिक मदत मिळणार आहे त्याबद्दल जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे जीआर पाहण्याचा असेल तर पुढील लिंक ला भेट द्या :

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी GR

WhatsApp Group Join Now

Leave a Comment