Vij bill mafi maharshtra 2024 : 28 जून 2024 रोजी 2024 25 या बजेट मध्ये घोषणा केल्याप्रमाणे राज्यांमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर आज 25 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील जवळपास 47 लाख 41 हजार शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज दिली जाणार आहे. राज्यातील साडेसात शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवली जाणार आहे परंतु आता यासाठी नवीन डिमांड घेतल्या जाणार नाहीत नवीन डिमांड घेत असताना शेतकऱ्यांना सोलर पंप च्या माध्यमातून वीज दिली जाणार आहे पुढील पाच वर्षांसाठी एप्रिल मार्च 2019 पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे.
विज बिल माफ झाल्यानंतर या वीज बिल सवलतीसाठी शासनाकडून महावितरण कंपन्यांना अग्रीम स्वरूपामध्ये रक्कम देण्यात येणार आहे. वीज सवलत 695 कोटी अधिक वीज बिल माफी नुसार सवलत 7775 कोटी वार्षिक विस्तार सवलत प्रतिवर्षी 14 हजार 760 कोटी रुपये महावितरण कंपन्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
Vij bill mafi maharshtra 2024 राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार :
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनांतर्गत 28 जून 2024 रोजी जाहीर केलेल्या बजेटमध्ये घेतला होता यासंदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 25 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयामुळे जवळजवळ 47 लाख 41 हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत साडेसात एचपी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज पुरवली जाणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :
- 47 लाख 41 हजार शेतकऱ्यांना लाभ
- साडेसात एचपी पर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज
- एप्रिल 2024 पासून योजना लागू
- महावितरण कंपन्यांना 1476 कोटींची आर्थिक मदत
- नवीन डिमांड साठी सोलर पंपाचा वापर
एचडीएफसी बँकेने अर्थसंकल्पानंतर FD दर वाढवले
योजना कालावधी :
Vij bill mafi maharshtra 2024 योजना पुढील पाच वर्षांसाठी लागू असणार आहे एप्रिल 2024 पासून मार्च 2019 पर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे वीज मोफत दिली जाणार आहे.
आर्थिक मदत :
Mofat Vij Bill Yojana 2024 विज बिल माफ केल्यानंतर शासनाकडून महावितरण कंपन्यांना अग्रीम स्वरूपामध्ये रक्कम दिली जाणार आहे. सध्या दिली जाणाऱ्या वीज सवलतीसाठी 695 कोटी रुपये आणि बिल माफीसाठी 7775 कोटी रुपये याप्रमाणे वार्षिक वीज तर सवलतीसाठी प्रतिवर्षी 14 हजार 760 कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून वितरणाला दिले जाणार आहे.
विज बिल माफी शासन निर्णय पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना दिलासा :
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मोफत वीज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक भार कमी होईल आणि शेतीच्या कामामध्ये सुधारणा होईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी अधिक सक्षम होतील आणि शेती उत्पादनात वाढ होईल.Mofat Vij Bill Yojana 2024
महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज